धरणगाव(प्रतिनिधी) : येथील कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया तर्फे जयंती साजरी करण्यात आली.
या जयंती निमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रतिमापूजन व माल्यार्पण ज्येष्ठ नागरिक परेश नाईक व योगेश पी.पाटील पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राजेंद्र फुलपगार, नंदू पाटील नगरसेवक,राहुल पाटील,रघुनंदन वाघ,योगेश पाटील,गोपाल पोकळणे,दिपक गायकवाड़ आदी उपस्थित होते.