TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गळा चिरलेला व डाव्या पायाची बोटे कापलेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह !

vijay waghmare by vijay waghmare
May 31, 2024
in गुन्हे, बुलढाणा
0
Share on FacebookShare on Twitter

बुलढाणा (वृत्तसंस्था) किनगाव राजा शेलगाव राऊत फाट्याजवळ ३० मे रोजी सकाळी एका तरुणीचा गळा चिरलेला व अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह अढळल्याने खळबळ उडाली आहे. खून करून मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.

शेलगाव राऊत फाट्यानजीक असलेल्या पिंपळगाव लेंडी शिवारातील द्वारका सुभाष गायके यांच्या गट क्रमांक १५२ मध्ये शेतातील जुन्या व पडक्या खोलीच्या मागे २० ते २५ वयोगटातील तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवाडे व त्यांचे सहकारी अब्दुल परसुवाले, शिवाजी बारगजे, मुंढे घटनास्थळ दाखल झाले. मृतदेहाची पाहणी केली असता तरुणीचा गळा चिरलेला व डाव्या पायाची बोटे कापलेली आढळली. डाव्या पायाला सहा बोटे असण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. अज्ञात आरोपींनी निर्जनस्थळी तिचा खून करून पिंपळगाव लेंडी शिवारात मृतदेह आणून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने जाळला असल्याचा पोलिसांचा कयास आहे.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. ओळख पटविण्याकरिता मृतदेह शवागारात ठेवला जाणार आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक अशोक लांडे, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास किनगाव राजा ठाणेदार विनोद नरवाडे करीत आहेत. दरम्यान, पोलीस पाटील राहुल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किनगाव राजा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Buldhanamuder

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
Next Post

जैन मुनिवर्यांच्या चातुर्मास स्थळाबाबत खान्देश अहिंसा प्रेमींमध्ये उत्सुकता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजकारणात मागचे विसरून पुढं जायचं असतं ; खडसेंच्या प्रवेशावर राऊत यांची प्रतिक्रिया

October 23, 2020

वन्य प्राण्यांना दत्तक घ्या, वन्य जीव संवर्धनास मदत करा ; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना

July 27, 2021

पतीनंतर दोन चिमुकल्यांसह पत्नीही बेपत्ता ; एकाच कुटुंबातील चार जण गायब झाल्यामुळे रत्नागिरीत खळबळ !

July 10, 2023

राज्य सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांना संधी मिळणार का? ; चर्चेला जोरदार उधाण !

July 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group