TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरात पाहुणी म्हणून आलेल्या भावजईने चोरी केली भलती भारी !

दागिने शौचकुपात टाकले आणि पुढे जे घडलं ते वाचून तुम्हीही पोट धरून हसाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2022
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) मुंबईहून पाहुणी म्हणून आलेल्या भावजईने यजमानांवर भलतीच नामुष्कीची वेळ आणली. ही पाहुणी चक्क चोरटी निघाली. तिने नणंदेचेच दागिने चोरले आणि ते कुणालाही शंका नको म्हणून थेट शौचकुपात टाकले आणि तिने केलेली चोरी मोबाइलमुळे उघडकीस आली. या प्रकाराची माहीतगार व नातेवाईक मंडळीमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

ह्या पाहुण्या भावजईचा प्रताप असा की तिने नणंदेचेच दागिने चोरले आणि ते कुणालाही शंका नको म्हणून थेट शौचकुपात टाकले. इकडे दागिने गेल्याने घरचे हैराण झाले. त्यांनी सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. घरात बाहेरचे कुणीच आले नाही याची पक्की खात्री असल्याने त्यांनी अगदी स्वतःच्या मुलांसह सर्वांची झाडाझडती घेतली. पण हाती काहीच लागले नाही. मात्र चोर परिवारातीलच कोणीतरी असावा, या संशयाने निगराणी मात्र सुरू होती.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

पाहुणी, तिचे पती (यजमान नणंदेचा भाऊ) आणि मुलांना दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचे होते, पण भावजई या नात्या कारणाने निघायचे नाव घेईना. दागिने जड असल्याने पाईपातून वाहून जाणार नाहीत आणि वातावरण शांत झाल्यावर काढून निघून जाऊ असा भावजईचा प्लॅन होता. त्यामुळे मुक्काम वाढवायचे नाटक केल्याची कबुली भावजाईने दिली. या प्रकाराची माहीतगार व नातेवाईक मंडळीमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

अन् भावजईने चूक केली कबूल

ज्या महिलेचे दागिने चोरीस गेले होते, त्या महिलेचा भाऊ लघुशंकेसाठी गेला अन त्याचवेळी त्याचा मोबाइल शौचकुपात पडला. मोबाइलच पाण्यात पडल्याने भाऊ अस्वस्थ झाला. त्याने अडकलेला मोबाइल काढला आणि त्या मोबाइलसोबत चक्क मंगळपोतच हाती लागली. आता मात्र पोलिसांना बोलावून हे दागिने कोणी चोरले होते याचा निर्णय झाला पाहिजे असा काहींनी हट्ट धरला. त्यामुळे घाबरून भावजईने चूक कबूल केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

'पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही, पण…' : कन्हैया कुमार यांचा हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत आवर्तन सोडा ; आमदार अनिल पाटलांची धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

April 27, 2021

उपोषणकर्त्या जि.प.सदस्या माधुरी अत्तरदेंसह ६ जणांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल !

May 7, 2021

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारुन एटीएममधून बॅटरी लंपास !

December 12, 2023

धक्कादायक : करोना संक्रमित महिलेवर अॅम्बुलन्समध्ये बलात्कार !

September 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group