TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमूगच्या आवक सोबत ग्राहकांची गर्दी वाढली !

vijay waghmare by vijay waghmare
May 24, 2024
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) गरीबांचे काजु म्हणजेच शेंगदाणे चोपडा बाजार समितीत शेतकरी ते ग्राहक भुईमुग शेंगा विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 75 रुपये किलो प्रमाणे ग्राहक मोठ्या प्रमाणात भुईमूग घेऊन जाताना दिसत आहे.

चोपडा तालुक्यात एके काळी हजारो एकरवर भुईमूचा पेरा असायचा. मात्र, आता वाढत्या तापमानाच्या मानाने होणारा उन्हाळी भुईमुगाचा पेरा पाण्याची उपलब्धता, विजेचा लपंडाव मुळे ही आणि वाढती मजुरी यामुळे भुईमुगाचा पेरा अत्यअल्प झाला आहे. त्यामुळे ठराविक कालावधीतच भुईमूग शेंगा विक्रीसाठी येत असते. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाव जरी मिळाला तरी शेतकऱ्यांनी सरळ ग्राहकांना माल जर दिला तर 400 ते 500 प्रति क्वीटल जास्तीचा भाव मिळून जातो. त्यामुळे शेतकरी सरळ ग्राहकाला माल देण्यासाठी जास्त इच्छुक असतात ग्राहकांना सुध्दा व्यापारीकडून भुईमूग घेण्यापेशा अश्या शेतकऱ्यांना कडून घेतले, तर स्वस्त पडतात. त्यामुळे ग्राहक व शेतकरी दोघ ही खुश दिसत असतात. शेंगदाणे या गृहीनीसाठी रोजच्या अवीभाज्य घटक होऊन गेला आहे. शेंगदाणे पासून चटणी, भरपूर भाज्यांमध्ये शेंगदाण्याचे खुट वापरले जाते. उपवासाला भाजलेल्या शेगां, खाऱ्या शेंगा किवां शेगदाणे गुळ चांगला व स्वस्त फराळ असतो. अजुनही काही लोक शेगां फोडून शेंगदाणे पासुन घान्यावर तेल काढून घेतात. हे तेल जरी महाग पडत असेल तरी त्याची शुद्धता व गुणधर्म मात्र बाजारातल्या शेगदाणा तेला पेक्षा कीत्येकपटीने जास्त चांगले असते. त्यामुळे अजूनही भरपूर लोक शेंगा पासून तेल काढले जाते. त्यामुळे कमी खावे पण चांगले खावे, असा काही वर्ग घाण्याचे तेल काढणेच पसंत करतात.

READ ALSO

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Chopdakrushi bajar

Related Posts

गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
चोपडा

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

August 3, 2025
गुन्हे

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025
Next Post

केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या : भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यसभेत खासदारांना मारहाण ; राहुल गांधींसह विरोधकांचं संसदेबाहेर आंदोलन !

August 12, 2021

चोपडा मतदार संघातील ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकरआप्पा सोनवणे यांना हृदयविकाराचा त्रास !

October 31, 2024

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या कॉंग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ही सहभागी !

May 10, 2024

चालत्या बसमध्ये महिला कंडक्टरचा विनयभंग; जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

February 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group