TheClearNews.Com
Tuesday, July 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा मतदार संघातील ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकरआप्पा सोनवणे यांना हृदयविकाराचा त्रास !

जळगावहून चोपडा येथे प्रचारासाठी जात असताना वाहनात जाणवला होता त्रास !

vijay waghmare by vijay waghmare
October 31, 2024
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चोपडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकरआप्पा सोनवणे यांना आज सकाळी दूधविकाराचा त्रास जाणवला. जळगावहून चोपडा येथे प्रचाराला जात असताना कारमध्येच त्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर तातडीने त्यांना जळगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

या ठिकाणी डॉक्टरांनी प्रभाकर सोनवणे यांची ऍन्जिओग्राफी केली असता त्यांच्या हृदयात एक ब्लॉक असल्याचे समजले. त्यानंतर तातडीने त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली. दरम्यान, प्रभाकरआप्पा सोनवणे यांचे मोठे चिरंजीव दिनेश सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आप्पांची प्रकृती ठणठणीत आहे आणि लवकरच ते प्रचारात सहभागी होतील. दरम्यान, प्रभाकर सोनवणे यांची प्रकृती आता चांगली असून त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मोठी गर्दी केली होती.

READ ALSO

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: candidate of Thackeray group in Chopda ConstituencyChopdaPrabhakarappa Sonwanesuffered from heart disease!

Related Posts

गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत रावेरचा दानिश तडवी प्रथम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ लाचखोर पोलिसाला अखेर अटक !

May 27, 2021

महावितरण जळगाव परिमंडलात प्रजासत्ताक दिन साजरा

January 28, 2022

बीएचआर घोटाळा : विवेक ठाकरेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी टळली !

January 6, 2021

अमित शाह, नितीन गडकरी, पियूष गोयल यांच्या नावानं लसीकरण प्रमाणपत्र जारी

December 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group