TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत रावेरचा दानिश तडवी प्रथम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड !

मुलांमध्ये १ सुवर्ण, ५ रौप्य, ५ कांस्यपदक !

vijay waghmare by vijay waghmare
October 31, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत सरदार जी हायस्कूल रावेरचा दानिश तडवी प्रथम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा या शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

काल दिनांक ३० रोजी झालेल्या १४/१७/१९ आतील मुलांच्या स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी एकुण १ सुवर्ण, ५ रौप्य, ६ कांस्यपदक मिळविले. त्यांना प्रशिक्षक जयेश बाविस्कर, हरिभाऊ राऊत, जयेश कासार, सुनिल मोरे, याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू – १९ वर्षे वयोगटात ( ४५ किलो आतील वजन गटात दानिश रहेमान तडवी ( सरदार जी जी हायस्कूल, रावेर ) याने सुवर्णपदक पटकावले आणि पुढील महिन्यात होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे

रौप्य पदक विजेते : – १)५५ ते ५९ किलो वेदांत क्षिरसागर ( इंदिराबाई ललवाणी, जामनेर ) २) ३५ ते ३८ किलो सतिष क्षिरसागर ( इंदिराबाई ललवाणी, जामनेर )
३) ७८ किलो वरील देवेश सोनवणे ( ( सावित्रीबाई फुले पहुर )
४) ५५ ते ५९ किलो लोकेश महाजन ( सरदार जी जी हायस्कूल रावेर )
५) साहिल बागुल एम. एम. विद्यालय ( पाचोरा )
कांस्यपदक विजेते :- १) २९ ते ३२ किलो भावेश अण्णासाहेब निकम ( सावित्रीबाई फुले पहुर) २) ३८ ते ४१ किलो मयुर राम पाटील ( प्रोग्रेसिव्ह इंग्लिश, जळगांव ) ३) ५९ ते ६३ किलो प्रबुद्ध समाधान तायडे ( सरदार जी जी हायस्कूल रावेर ) ४) ४८ ते ५१ किलो अमर अशोक शिवलकर ( यशवंत विद्यालय ) ५) ५१ ते ५५ किलो अनिरुद्ध सुनिल महाजन ( सरदार जी जी हायस्कूल रावेर ) इत्यादी सदर सर्व विजेत्यांचे जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, महासचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य सौरभ चौबे, महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे आदिनीं कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

धरणगावात पान टपरी फोडली ; ५० हजारहून अधिकचा ऐवज लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भर रस्त्यात वृद्धावर हल्ला करत लुटले ; गुन्हा दाखल !

May 10, 2025

अंबरझरा तलावाच्या गेटला भेट देणाऱ्या पहिल्या महिला आयुक्त डॉ. विद्या गायकवाड

May 16, 2022

मविप्र वाद : सरकारी पक्षाने आज सादर केले शपथपत्र !

January 5, 2022

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. परिणय फुके तर कार्याध्यक्षपदी सिद्धार्थ मयूर यांची निवड

September 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group