TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोवंशाची कत्तल करुन गोमांसाची विक्री करणाऱ्यांवर छापा; शनिपेठ पोलिसांची कारवाई !

vijay waghmare by vijay waghmare
July 7, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गोवंशाची कत्तल करुन मांस विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्यांवर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईमध्ये ५० किलो गोमांससह कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण १० हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई रविवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास शहरातील ईस्लामपुरा भागात केली. याप्रकरणी सादिक साबीर शेख (वय २८, रा. ईस्लामपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील ईस्लामपुरा भागातील एका घरात बेकायदेशीररित्या गोमांसची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी, पोहेकॉ शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, विजय खैरे, विकी इंगळे, रविंद्र तायडे, काजल सोनवणे यांचे पथक तयार करुन कारवाई साठी रवाना केले. हे पथक चौबे शाळेच्या मागील बाजूस असलेल्या एका दुमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोहचले.

READ ALSO

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

गोमांसासह प्राण्यांचे अवशेल आले मिळून
पोलिसांनी दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्यांना आवाज दिला. त्यांना घराची झडती घेण्याबाबत सांगितल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेण्यास सुरुवात केली. तपासणीवेळी पोलिसांना दोन प्लास्टीकच्या गोण्यांमध्ये गोमांसह व इतर अवशेष जमिनीवर पडलेला दिसून आले. तसेच वजनकाट आणि गोवंशाची कत्तल करण्यासाठी कोयता देखील मिळून आला.

तपासणीनंतर शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल
पोलिसांनी लागलीच मासांची तपासणी करण्यासाठी पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश चोपडे हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी काही मांस तपासणीसाठी घेवून गेले. तर उर्वरीत मांस पोलिसांनी जप्त करुन ते पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी पोलीस कर्मचारी शशिकांत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित सादीक साबीर शेख (वय २८, रा. ईस्लामपुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
Next Post

धरणगावात वारंवार वीज खंडित; व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेतली महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी नियमांचे उल्लंघन ; खासदार, आमदारांसह जमावांवर गुन्हा

December 30, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 मार्च 2025

March 6, 2025

‘तेजस्वी यादवमुळे नाही तर कोरोनामुळे आमचा पराभव’ – जेडीयूच्या नेत्यांचा अजब दावा

November 10, 2020

उड्डाण पुलास ‘श्री संत गाडगे महाराज’ उड्डाणपुल नाव देण्यात यावे : प्रांतांना निवेदन !

December 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group