TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नीला बिअर पाजून काढले अश्लील फोटो ; पुढे सासऱ्याने जे केलं, ते वाचून बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

गाझियाबाद (वृत्तसंस्था) गाझियाबादमध्ये एका पतीने बिअर पिऊन (drinking beer) पत्नीचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या कवीनगर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेनं तिच्या पतीवर बिअर पाजून तिचे अश्लील फोटो काढल्याचा आणि चुलत सासऱ्यानं ते व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. कौटुंबिक वादातून आपली बदनामी केल्याचा आरोप करत विवाहितेनं पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

पीडित महिलेचे म्हणणे आहे की, नोव्हेंबर २०१९ मध्ये तिचे लग्न मेरठमध्ये राहणाऱ्या तरुणाशी झालं होतं. वर्षभरापासून तिचे पतीसोबत भांडण सुरू असून, त्यामुळे ती माहेरी राहत आहे. महिलेचा आरोप आहे की, काही दिवसांपूर्वी पतीनं बिअर पिऊन तिचे अश्लील फोटो काढले होते. त्याचवेळी, बुलंदशहर येथे राहणारे चुलत सासरे यांनी तिचे ते वैयक्तिक फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

जामनेर तालुक्यात धाडसी घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिण्यांसह रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपच्या इशाऱ्यानंतर धरणगावच्या उड्डाण पुलावर पडलेली वाळू आणि मुरूम उचलला !

June 12, 2021

Weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 4 ते 10 जानेवारी 2026 !

January 4, 2026

जेवणाच्या बिलावरून सामनेर येथील हॉटेलमध्ये हाणामारी

November 11, 2022

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ९ जुलै २०२४ !

July 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group