TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दहा कोटींचे कर्ज मिळवून देण्याची थाप ; जळगावातील व्यावसायिकाला ७७ लाखांत गंडवले !

vijay waghmare by vijay waghmare
June 7, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दहा कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाने कर्ज मंजूरीसाठी खोटे ईमेल, खोटी बँक गॅरंटीचे कागदपत्रे ई-मेलवर टाकू ती खरी असल्याचे भासविले. त्यापोटी ७७ लाख ८ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगून नामदेव पौलाद पाटील (वय ५४, रा. हायवेदर्शन कॉलनी) यांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कौशिक भट्टाचार्य, ताराचंद बेनिवाल, रोहीत सिंग, नईम खान, अतुल शर्मा, अभिषेक श्रीवास्तव, आदित्य सिंग यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील नामदेव पाटील यांची गुरुकृपा इंडस्ट्रीज नावाची कंपनी असून त्याच्या माध्यमातून ते बिल्डरशीप व ऑईल उत्पादक व शेती संदर्भातील व्यवसाय करतात. जून २०२१ मध्ये त्यांचे मित्र रविंद्र आत्माराम सोनवणे यांच्या माध्यमातून त्यांची ताराचंद बेनीवाल यांच्यासह कौशिक भट्टाचार्य रा. कोलकत्ता यांच्यासोबत ओळख झाली.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

कर्ज मंजुरीसाठी तयार केले बनावट कागदपत्रे
भट्टाचार्य यांनी नामदेव पाटील यांना मी अधिकृत नॉन बँकींग फायनान्स बँक गॅरंटी काढून देवून त्यावर ग्राहकांना व्यावसायीक कर्ज उपलब्ध करुन देण्याचे काम करतो. त्यापोटी कर्जाच्या पाच टक्के कमिशन घेतो, असे सांगितले. पाटील यांना व्यवसाय वाढीसाठी कर्जाची गरज असल्याने त्यांनी होकार दिला. त्यानुसार भट्टाचार्य याने १० कोटी ७५ लाख रुपयांची बँक गॅरंटी मिळवून देईल, त्याचे ९० टक्के रक्कम कर्ज म्हणून देण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार नामदेव पाटील यांनी त्यांच्यासह त्यांचा मुलगा आणि पत्नीच्या नावे कर्जासाठी लागणारी कागदपत्रे त्यांच्याकडे दिली. काही महिन्यानंतर १०. ७५ कोटी रुपयांची बँक गॅरंटी ईमेलद्वारे त्यांना प्राप्त झाली. त्यावर बँक ऑफ बडोदा येथील बँक मॅनेजरचा सही शिक्का असल्यामुळे त्यांचा प्रकाश निशादराज यांच्यावर विश्वास बसला.

आरटीजीएसद्वारे पैसे केले ट्रान्सफर !

वेळोवेळी नामदेव पाटील यांनी आरटीजीएसद्वारे पैसे ट्रान्सफर केलो आहेत. त्यावर त्यांनी प्रकाश निशादराज यांना संपर्क करना कर्जापोटी दिलेली रक्कम परत मिळण्यासाठी तगादा लावला. परंतु त्यांनी पुन्हा बँक गॅरंटी देण्याचे अमिष दाखवून २८ सप्टेंबर २०२१ ते दि. १ मे २०२३ पर्यंत सुमारे ४१ लाख रुपये उकळले. त्यामुळे नामदेव पाटील यांना आपली फसवणुकझाल्याची खात्री झाली.

खोटी बँक गॅरंटीने फसवणूक !

ईमेलद्वारे कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवित कर्जासाठी खोटे ईमेल, बँक गॅरंटी पाठवून ईन्फीनिटी कॅपिटल, बडोदा, अहमदाबाद या कंपनीकडून कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवित नामदेव पाटील यांची फसवणुक केली. याप्रकरणी कौशिक भट्टाचार्य रा. कोलकत्ता, ताराचंद बेनिवाल रा. शनिपेठ, प्रकाश निशादराज रा. जिल्हापेठ, रोहीत सिंग रा. जिल्हापेठ यांच्यासह इतर चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

कमीशन, स्टॅम्प ड्युटीच्या नावाने उकळले पैसे !

कर्जाची रक्कम मिळण्यासाठी नामदेव पाटील यांच्याकडून वेळावेळी कशिमन, स्टॅम्प ड्युटी, आरबीआय डीपॉझिट, व्हिजीट खर्च स्वरुपात लाखो रुपये उकळले. तसेच बराच कालावधी उलटन देखील कर्जाची रक्कम मिळत नसल्याने पाटील हे कौशिक भट्टाचार्य, ताराचंद बेणीवाल यांच्यासोबत बडोदा येथील फायनान्स कंपनीच्या कार्यालयात गेले. परंतु त्याठिकाणी त्या कंपनीचे कार्यालय मिळून आले नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 77 lakhscheated forThap of getting a loan of ten crores; Jalgaon businessman

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

भुसावळ विभागातून धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेससह आठ रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुनील झंवरच्या भोवतीचा फास होणार घट्ट ; शालेय पोषण आहार घोटाळ्याचीही आर्थिक गुन्हे शाखेकडे होणार तक्रार !

January 29, 2021

धक्कादायक : ब्लॅकमेल करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; मैत्रिणीच्या नावानं करत होता चॅटींग

January 15, 2022

हे तुम्हाला माहीतीये का?…’या’ माजी पंतप्रधानांच्या संरक्षणासाठी SPG कमांडोने झाडली होती गोळी !

January 6, 2022

आपल्या आचरणाने पक्षाची उंची वाढवणारा नेता म्हणजे हरीभाऊ : पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group