TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ विभागातून धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेससह आठ रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल !

vijay waghmare by vijay waghmare
June 7, 2024
in जळगाव, ब्लॉग
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ विभागातून जाणाऱ्या काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत अंशतः बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी वेळेच्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. यात रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्स्प्रेससह भुसावळ विभागातून धावणाऱ्या आठ रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे.

गाड्यांच्या झालेल्या बदलानुसार गाडी क्रमांक २०७०६ मुंबई ते जालना वंदेभारत एक्सप्रेस नाशिक स्थानकात आगमन वेळ दुपारी ४.१८ येईल, तर ४.२० वाजता सुटेल तर मनमाड स्थानक येथे आगमन वेळ सायंकाळी ५.१८ आणि सुटण्याची वेळ ५.२० असेल. गाडी क्रमांक ११०२५ पुणे ते अमरावती हुतात्मा एक्सप्रेसचे भुसावळ स्थानक येथे आगमन वेळ रात्री ८.३० येईल व ८.३५ वाजता सुटेल.

READ ALSO

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

गाडी क्रमांक ११०२६ अमरावती ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस ही गाडी भुसावळ स्थानकावर रात्री २.२० वाजता येईल व २.२५ वाजता सुटेल. जळगाव स्थानकावर ही गाडी रात्री २ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल, तर २ वाजून ५२ मिनिटांनी सुटेल. पाचोरा स्थानकावर रात्री ३.२३, कजगाव स्थानकावर ३.४४, चाळीसगाव स्थानकावर ३.५८ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक १२०७२ हिंगोली- मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस नाशिकरोड स्थानकावर दुपारी १२.४५ पोहोचेल, गाडी क्रमांक १२१०८ सीतापूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस नाशिक स्थानकावर सायंकाळी ५.४७ वाजता पोहोचून ५.५० वाजता सुटेल.

गाडी क्रमांक २२१२३ पुणे- अजनी हमसफर एक्सप्रेस नांदुरा स्टेशनवर रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी पोहोचेल. अकोला स्थानकावर ही गाडी मध्यरात्री १२.४५ वाजता पोहोचून १२.४७ वाजता रवाना होईल. गाडी क्रमांक १२१८७ जबलपूर- मुंबई गरिबरथ एक्सप्रेस नाशिकरोड स्थानकावर सकाळी ७.४२ वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक गाडी क्रमांक १२६१८ हजरत निजामुद्दीन- एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस नाशिक रोड स्थानकावर पहाटे २.१५ वाजता पोहोचणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalTime Tebaltrain

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
Next Post

चोपडा बस स्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात महापरिनिर्वाणदिनी सत्यशोधक समाज संघ दिनदर्शिकेचे प्रकाशन!

December 6, 2024

धरणगावात भरदिवसा धाडसी चोरी ; ६५ हजाराचा ऐवज लंपास !

June 3, 2024

खळबळजनक ! पोलिसाकडून तरुणावर अनैसर्गिक अत्याचार ; व्हिडीओही बनवला !

November 22, 2021

शुद्ध हवा सर्वेक्षण स्पर्धेत जळगाव राज्यात चौथ्या क्रमांकावर !

October 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group