TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा बस स्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला !

*अधिकाऱ्यांकडून विशेष कौतुक ; प्रथम क्रमांकाचे खरे मानकरी सर्व कर्मचारी !*

vijay waghmare by vijay waghmare
June 7, 2024
in चोपडा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) प्रत्येक महिन्याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील विविध विभागांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांना रॅगिंग दिले जाते दरम्यान एप्रिल 2024 या महिन्या मध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधा, सुरक्षित प्रवास, उत्पन्न आदी बाबींच्या अनुषंघाने राज्य परिवहन महामंडळच्या चोपडा बस स्थानकाला रॅगिंग मध्ये 92 गुण मिळाले म्हणून चोपडा बस स्थानकांचा राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे.

राज्य परिवहन महामंडळाची एस.टी.ही केवळ राज्यात सर्वत्र गाव, वाड्या वस्त्यापर्यंत पोहचली आहे.त्यामुळे सध्यस्थितीत राज्यभर एस.टी.चे जाळे पसरले आहे.महिलावर्ग,विध्यार्थी, जेष्ठ नागरिक,तसेच रोजच्या रोज ये-जा करण्यासाठी सवलतीच्या दरात एस.टी.ची सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे एस.टी.ग्राहकांसाठी संजिवनी ठरत आहे आणि त्यामुळे एस.टी.चा प्रवाशी वर्गही मोठा प्रमाणात आहे.मध्यप्रदेशातही चोपडा बस स्थानकातून देखील बसेस उपलब्ध असल्याने प्रवाशाना याचा मोठा फायदा होत असतो. त्यामुळे चोपडा विभागाचे नाव लौकिक झाले असून चोपडा बस स्थानकांचे नाव संपूर्ण महाराष्ट्र अग्रक्रमाणे घेतले जाते चोपडा विभागात एकूण 76 बसेस, प्रशासकीय कर्मचारी 38, वर्कशॉप कर्मचारी (यांत्रिक) -51, चालक – 157, तर वाहक -147 असून चोपडा बस स्थानकात नवीन इलेक्ट्रॉनिकच्या (चार्जिंगच्या) 21 बसेस लवकरच उपलब्ध होतील त्यासाठी लागणारे चार्जिंग पॉईंट जवळपास 10 तयार होत आहे. जळगाव जिल्ह्यात सर्व प्रथम चोपडा बस स्थानकालाच इलेक्ट्रॉनिक बसेस मिळतील असा ठाम विश्वास आम्हाला आहे असे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
एप्रिल 2024 ला रॅगिंगमध्ये यात – भारमान 4 गुण, भारमान सवलती मुल्यसह 10 गुण, इंधन प्रति किलोमीटर 6 गुण, मार्ग बंद वाहनांची टक्केवारी 10 गुण,ताफा वापर 10 गुण, वाहन वापर 7 गुण, चालक वाहन वापर 7 गुण, बस स्टॉप रेशो 8 गुण, अपघाताचे प्रमाण 10 गुण , नफा प्रति किलोमीटर ( सवलती सह) -20 गुण मिळाले असून असे एकूण 92 गुण मिळाले आहेत. त्यामुळे राज्यात प्रथम क्रमांक आलेला आहे.
या प्रथम क्रमांकाचे खरे मानकरी प्रवाशी,चालक, वाहक, प्रशासकीय कर्मचारी, यांत्रिक कर्मचारी, तसेच आम्हाला सहकार्य करणारा प्रत्येक घटकाचे आहे. तसेच राज्यातही प्रथम क्रमांकच येईल असा दुर्डविश्वास देखील आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी बोलून दाखवले.

READ ALSO

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Chopda bus standstate number 1

Related Posts

जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दुसखेडा गावाला मिळाला कायमस्वरुपी रस्ता ; गावकऱ्यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मालिका विश्वावर शोककळा ; झरीना खान यांचे निधन

October 19, 2020

हाथरस येथील घटनेचा भुसावळ वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध !

October 2, 2020

रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या महिलेचा संर्पदंशाने मृत्यू

August 17, 2024

धरणगावातील हेडगेवार नगर शिवारातून कापूस चोरी ; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group