TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला तलाठी लाचेच्या सापळ्यात

vijay waghmare by vijay waghmare
April 26, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

जालना : वडिलोपार्जित जमिनीचे वाटणीपत्र करून देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चांदई एक्को सज्जाच्या महिला तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गुरुवारी (दि.२५) राजूर येथे ही कारवाई करण्यात आली. कल्पना पंजाबराव काळमेघ (वय ३५, रा. शिवाजीनगर, देऊळगावराजा) असे लाच स्वीकारणाऱ्या महिला तलाठ्याचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदार यांची चांदई एक्को शिवारात गट क्रमांक २१५ मध्ये १ हेक्टर ५० आर वडिलोपार्जित जमीन आहे. सदर जमीन वाटणीपत्रानुसार तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावाने करायची असल्याने त्यांनी तलाठी कल्पना काळमेघ यांच्याकडे अर्ज केला होता. या कामासाठी तलाठी कल्पना काळमेघ यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १२ हजार रुपये घेण्याचे कबूल केले. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार केली.

READ ALSO

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून आज राजूर येथे सापळा लावला. तलाठी कल्पना काळमेघ यांना तक्रारदारांकडून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक किरण बिडवे, पोलीस निरीक्षक सुजित बडे, अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके, गणेश
बुजाडे यांनी ही कारवाई केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Jalanamahila talathi

Related Posts

गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
Next Post

भुसावळ तालुक्यातील प्रत्येक गावात "स्मार्ट व्हिलेज" योजना पोहचविणार : श्रीराम पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामदैवत आनंदा मातेचा आशिर्वाद…चला देऊ विकासाला साथ : आमदार मंगेशदादा चव्हाण !

April 17, 2024

पाकिस्तानात दोन एक्स्प्रेसची धडक, ३० प्रवासी ठार

June 7, 2021

महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरू गुणरत्नांचा नाही ; शिवसेनेचे गुणरत्न सदावर्तेवर टीकास्त्र

April 11, 2022

दुचाकीवरून लग्नाला जाणाऱ्या बापलेकावर काळाचा घाला !

May 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group