TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडीअडचणी ; रास्तभाव दुकानदारांनी मशीन केल्या तहसिल कार्यालयात जमा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2022
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) संपूर्ण राज्यात ई-पॉस मशीनवर धान्य वितरणामध्ये येत असलेल्या तांत्रिक अडीअडचणी दूर करण्याबाबत व ३१ मार्चपर्यंत या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे दि. १ एप्रिल २०२२ पासून राज्यभरातील रास्तभाव दुकानदारांनी आपल्या ई-पॉझ मशीन तहसिल कार्यालयात जमा केल्या. यासंदर्भात जळगाव जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवाना धारक संघटनाने भुसावळ तहसीलदारांना निवेदनही दिले.

सध्या महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण देशातच आधार सर्वरला सतत येत असलेलया तांत्रिक समस्येमुळे तसेच आधार संलग्न सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एन. आय. सी. नवी दिल्ली आणि हैदराबाद येथील सर्वरवर येत असलेल्या अतिरिक्त ताणामुळे मागील दोन तीन महिन्यांपासून राज्यातील पॉस मशीन द्वारे होणारे धान्य वितरण विस्कळीत झाले आहे. ज्या दुकानांमध्ये प्रत्यक्ष धान्यसाठा उपलब्ध आहे त्या दुकानांमध्ये पॉस मशीन वर धान्य उपलब्ध नाही याउलट ज्या दुकानांच्या मशीनवर धान्यसाठा उपलब्ध आहे त्या दुकानांमध्ये प्रत्यक्ष धान्यसाठा पोहोच झालेलाच नाही यामुळे धान्य वितरण थांबलेले असून शिधापत्रिका धारकांमध्ये रेशन दुकानदारां विरोधात रोष आणि असंतोष वाढत चालला आहे.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

महामार्गावर मृत्यूचा थरार

मुदत संपल्याने कालबाह्य झालेल्या ई-पॉस मशीन्समुळे धान्य वितरणात नियमितता राहिलेली नाही. पॉस मशीनला सततच्या येणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे विशेषतः सर्वर डाऊन व आधार प्रमाणीकरण न होणे तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य वाहतूक आणि वितरणाचा अतिरिक्त ताण यामुळे देखील धान्याचे ऑनलाईन वितरण वेळेत आणि मुदत वाढीनंतरही पूर्ण होऊ शकलेले नाही. तसेच ई पॉझ मशीन ह्या कालबाह्य झालेल्या असून त्या टू- जी प्रकारातील असून सद्यःस्थितीत फोर -जी सुरु असून लवकरच फाईव्ह जी सुध्दा सुरु होईल. त्या अनुषंगाने कालबाह्य झालेल्या ईपॉझ मशीन बदलवून मिळणे, त्यावरील सीम कार्ड न चालणे, स्वस्त धान्य दुकानदार स्वतःच्या मोबाईलवरून हॉटस्पॉट द्वारे ई- पॉझ मशीन चालवत असून त्याचाही भूर्दड दुकानदारांना सहन करावा लागतो. या सर्व तक्रारींमुळे राज्य शासनाने ई- पॉझ मशीन संदर्भात तात्काळ निर्णय घेण्याच्या दृष्टीने ०१ एप्रिल २०२२ रोजी ई-पॉस मशीन भुसावळ तहसिल कार्यालयात भुसावळ शहर व तालुक्यातील सर्व रास्त भाव दुकानदार जमा करीत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
Next Post

खळबळजनक ! भुसावळातील आनंद लॉज देहविक्री प्रकरण ; महिला निघाली एच.आय.व्ही पॉसिटीव्ह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

CISCE : विद्यार्थ्यांनो दहावीच्या दोन पेपरांच्या तारखा बदलल्या ; आता ‘या’ तारखांना होणार पेपर !

March 4, 2022

गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण

January 8, 2022

भुसावळातील एकाला मनी लाँड्रींगच्या गुन्ह्याचा धाक दाखवून २२ लाखांत गंडवले !

July 31, 2024

जळोदच्या सरपंचपदी भारती साळुंखे यांची निवड

February 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group