TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणीच्या मोबाईलमधून खासगी व्हिडीओ व्हारल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
May 21, 2026
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) – खासदारांच्या सभेचे चित्रीकरण करण्यासाठी दिलेल्या मोबाईलमधून तरुणीचे खासगी फोटो व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरुणाविरुद्ध विनयभंगासह आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकेश उर्फ राज पाटील असे त्या तरुणाचे नाव आहे.

अमळनेर येथील स्वामींनारायण मंदिरासमोर खा. श्रीकांत शिंदे यांची २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सभा होती. या वेळी एका तरुणीने आपला मोबाईल निकेश उर्फ राज पाटील याला चित्रीकरणासाठी दिला होता. त्यामुळे त्याला मोबाईलचा पासवर्ड ही देण्यात आला होता. त्यावेळी त्याने तरुणीच्या मोबाईलमधील खासगी व्हिडिओचे स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करून घेतले. दरम्यान, जानेवारी महिन्यात अविनाश चौधरी याने तरुणीला सांगितले की, तुझा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावेळी तरुणीने कोणते व्हिडीओ असल्याचे विचारून खात्री केली. त्यावेळी तिच्या मोबाईल गॅलरीमधील व्हिडीओ एक तरुणाने केल्याचे चौधरी याला सांगितले. दरम्यान, सभेच्या फोटोंवरून निकेश उर्फ राजचा शोध घेऊन त्याच्या मोबाईलमधून ते व्हिडीओ डिलीट केले. तर, भीतीमुळे तरुणीने आपल्या आई, वडिलांना ही बाब सांगितली नाही. मात्र, १६ मे रोजी पुन्हा तो व्हिडीओ नीलेश भांडारकर यांच्या मोबाईलमध्ये आल्यानंतर त्यांनी पीडितेच्या वडिलांना बोलावून ही घटना सांगितली. त्यावेळी पीडितेची खात्री झाली की तो व्हिडीओ निकेश उर्फ राज पाटील यानेच केला आहे. त्यानंतर पीडितेने अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून निकेश उर्फ राज पाटील याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो.नि. दत्तात्रय निकम करत आहेत.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

कठोर कारवाई करणार !

या प्रकरणात काही नावे समोर आली असून लवकरच आरोपी आणि व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना अटक करण्यात येईल. तसेच त्यांची गय न करता कठोर कारवाई केली जाईल.असे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: AmlnerCase filed against young man who leaked private video from young woman's mobile phone

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
Next Post

भुसावळात बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर जी.एस.हायस्कूलला मिळणार ५० लाखांचा निधी !

July 18, 2023

‘पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही, पण…’ : कन्हैया कुमार यांचा हल्लाबोल

January 8, 2022

इंग्रजी संवाद, संभाषण क्रियाकल्प वाळकी येथे साजरा !

November 2, 2023

कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करत राहावे : अॅड. बाविस्कर

September 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group