TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

बनावट आधार, पॅन ते पासपोर्टपर्यंत सर्व कागदपत्रे तयार

vijay waghmare by vijay waghmare
May 21, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिलेचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी पर्दाफाश केला असून बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे ती गेल्या अनेक वर्षांपासून शहरात राहत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून बनावट कागदपत्रांचे रॅकेट पुन्हा चर्चेत आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरीदा बेगम मोहम्मद खान (वय ४२, रा. भीमकाठी, ता. नाझीरपूर, जि. पीरोजपुर, बांगलादेश) असे संशयित महिलेचे मूळ नाव आहे. भारतात आल्यानंतर तिने जस्मिन बी मोहम्मद खान या नावाने भुसावळातील दीनदयाल नगर परिसरात वास्तव्य सुरू केले होते. प्राथमिक चौकशीत संशयिताने २००९मध्ये एका दलालास ५ हजार रुपये देऊन बोटीच्या सहाय्याने नदीमार्गे बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानंतर रेल्वेने ती भुसावळ येथे पोहोचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी भुसावळ पोलीस बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक २६५/२६ अन्वये इमिग्रेशन आणि परदेशी कायदा, २०२५ मधील कलम २१, २२ व २३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित महिलेला बनावट कागदपत्रे उपलब्ध करून देणाऱ्या एजंट, दलाल आणि संबंधित व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, संशयास्पद हालचाली किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन जळगाव व भुसावळ पोलिसांनी केले आहे.

READ ALSO

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

मोबाईल तपासात उघड झाले धक्कादायक पुरावे

पोलिसांनी संशयिताकडून जप्त केलेल्या मोबाईलच्या तांत्रिक तपासात ८८० या बांग्लादेशी कंट्री कोडवरील क्रमांकांशी सातत्याने संपर्क, चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलिंग झाल्याचे समोर आले. मोबाईलमध्ये संशयिताच्या जन्मदाखल्याची प्रतही आढळून आली.

मृत बहिणीच्या कागदपत्रांवर तयार केली भारतीय ओळख

तपासादरम्यान या महिलने तिच्या मृत बहिणीच्या नावावरील वीज बिल आणि इतर कागदपत्रांचा वापर करून स्वतःच्या नावाने रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि भारतीय पासपोर्ट तयार करून घेतल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.

बनावट पासपोर्टवरून बांगलादेश दौरा

विशेष म्हणजे, बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे संशयित महिला मे २०२३ मध्ये बांग्लादेशात जाऊन पुन्हा भारतात परतल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासातून झाला आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या एजंट आणि दलालांचे मोठे जाळे सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Bangladeshi woman exposed in Bhusawalbhusawal

Related Posts

गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 22 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाकरे सरकारने परवानगी नाकारल्यामुळे विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात

February 11, 2021

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ४१४ कोरोनाबाधित !

January 21, 2022

पाणीपुरवठा योजनांचा धडाका : जिल्ह्यातील ६ मोठ्या गावांसाठी तब्बल ९६ कोटी निधींची तरतूद !

January 19, 2022

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group