TheClearNews.Com
Sunday, July 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विजबिलांची १०० टक्के वसुली करा, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांचे निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
February 26, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वीजबिलांची मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढल्याने महावितरणची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांनी अधिक कार्यक्षमतेने काम करून १०० टक्के वसुली करावी, असे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी दिले. तसेच वसुलीत हयगय करणाऱ्या अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जळगाव परिमंडळांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार मंडळातील अधिकाऱ्यांच्या गुरुवारी (२५ फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत गोविंद बोडके यांनी वीजबिलांची थकबाकी व वसुलीचा सविस्तर आढावा घेतला. महावितरण ही शासनाचा एक भाग असल्याने नागरिकांशी सौजन्याने वागून त्यांना समाधानकारक सेवा देणे आवश्यक आहे. त्यासाठी वीजगळती आणि वीजबिलांची थकबाकी नियंत्रणात आणण्यावर लक्ष केंद्रित करा. मागील १० महिन्यात थकबाकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दैनंदिन सेवेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीवर मात करण्यासाठी १०० टक्के वीजबिल वसुलीशिवाय पर्याय नाही. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई प्रभावीपणे करा. थकबाकीदारांचे वीजमीटर काढून आणा. येत्या तीन दिवसांत सर्व व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांची वीजबिल वसुली करा अथवा वीजपुरवठा खंडित करा. महाकृषी ऊर्जा अभियानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवा तसेच या अभियानात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वीज जोडणी द्यावी व भरघोस सवलतीची माहिती देऊन त्यांना थकबाकीमुक्त होण्यासाठी विशेष प्रयत्न करा, असे निर्देश बोडके यांनी दिले.

READ ALSO

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांचे आज जळगाव परिमंडळ कार्यालयात प्रथमच आगमन झाले. त्यानिमित्त त्यांचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी बैठकीच्या सुरुवातीस पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बैठकीला मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता फारूक शेख, प्रकाश पौणिकर, अनिल बोरसे, चंद्रशेखर मानकर, प्रादेशिक कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026
धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
गुन्हे

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
Next Post

मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचं उत्पादन नागपूरातले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशनमध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन !

March 4, 2022

जळगावात जुन्या वादातून एकावर गोळीबार ; संशयित फरार !

March 2, 2024

Gold-Silver Rate Today: जाणून घ्या आजचा सोने आणि चांदीचा भाव !

January 25, 2022

साक्रीत केटीवेअरमध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू !

October 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group