TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सूर्य ओकतोय आग ; अडावदला दोन दिवसात चार वृद्धांचा मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
May 26, 2024
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) अडावद येथे मागील दोन दिवसात चार वृद्धांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. उष्माघातामुळे चौघांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.

अडावद येथे २४ व २५ मे दरम्यान लीलाबाई शांताराम मगरे (वय ७५), अरुणराव रामराव देशमुख (वय ८४), गं.भा. पद्माबाई रामचंद्र जोशी (वय ८५) व गं. भा. शेवंताबाई राघो महाजन (वय ७६) या चौघांचा यांचा मृत्यू झाला आहे. यंदाचे ४७ अंशापर्यंत गेलेले तापमान आजपर्यत आम्ही पाहिलेले अन् अनुभवलेले नसल्याचेही जूने जाणकार व्यक्ति सांगत आहेत. तर शासनाने उष्म्यापासून वृध्दांना वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ही नागरिकांकडून केली जात आहे. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.

READ ALSO

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदीचे आदेश !

जळगाव जिल्ह्याचे तापमान ४३ ते ४७ अंशांपर्यंत पोहोचल्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. नागरीक, कामगार, विद्याथ्यांना त्रास होऊ नये म्हणून कामाच्या व क्लासेसच्या वेळेत बदल करण्याचे जिल्हाधिका-यांनी सूचित केले आहे. किंबहुना, त्यांनी २५ मेपासून ते ३ जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. कामाच्या ठिकाणी कामगारांना पुरेसे शेड तयार करणे, कुलर किंवा इतर साधने पुरवण्याची जबाबदारी संबंधित प्रतिष्ठान, कंपनी मालकांची राहिल. खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी ० वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावे. त्यानंतरही क्लासेस सुरू ठेवायचे असतील तर पुरेसे पंखे, कुलरची व्यवस्था करावी असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: chopadapeople diedtempreture

Related Posts

गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

चाकूचा धाक दाखवून यात्रेतील भाविकांना लुटले ; मोबाईल अन् रोख रक्कम लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतात व्हाच्या निर्यातीवर बंदी ; वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सरकारने उचलले मोठे पाऊल

May 14, 2022

अमृत योजना, भूमीगत गटारीच्या मक्तेदारांना सूचना : महापौर भारती सोनवणे

January 9, 2021

कै. खंडेराव आबा पुण्यतिथीनिमित्त विविध ठिकाणी प्रतिमा पुजन

July 5, 2021

युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी हेमंत महाजन तर जिल्हा संघटकपदी विनोद रोकडे यांची निवड !

April 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group