TheClearNews.Com
Thursday, September 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापौरांच्या पत्राची दखल : कामांचा दर्जा, प्रत तपासण्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 22, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात विविध योजना, अनुदान निधी अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा आणि प्रत राखली जात नसल्याच्या तक्रारी आल्याने कामांचा दर्जा, प्रत तपासण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, त्यांच्या पाहणी शिवाय मक्तेदाराला बिल अदा करू नये असे पत्र महापौर जयश्री महाजन यांनी मनपा आयुक्तांना दिले होते. महापौरांच्या पत्रानंतर आयुक्तांनी याबाबत आदेश काढले असून २ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

महानगरपालिकेस शासनाकडून विविध योजना, अनुदान निधी जसे नगरोत्थन, दलितवस्ती सुधारण, दलितेतर वस्ती सुधारणा, विशेष व इतर निधी प्राप्त होत असतात. सदर निधी अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत विविध प्रभागात अनेक विकास कामे हाती घेण्यात येतात. मात्र शासकिय निधी अंतर्गत करावयाच्या विकास कामांचा निर्धारीत दर्जा जोपासला जात नसून बहुतांश कामे निकृष्ठ दर्जाने होत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे विविध शासकिय निधी अंतर्गत प्रस्तावित व सुरु असलेल्या कामाची प्रत, दर्जा तपासणी कामी आश्यकता भासल्यास आपणाव्दारे तसेच आपला कामाचा व्याप बघता यासाठी मनपाचे अनुभवी अभियंता नरेंद्र जावळे (प्र.क्र. १ ते १० साठी) व विलास सोनवणी (प्र.क्र. ११ ते १९ साठी) यांची नेमणुक करुन त्यांचेमार्फत कर्तव्य कटाश्याने तपासणी करुनच उत्तम दर्जाने निर्धारीत केलल्या निकषाप्रमाणे काम पूर्ण झाल्याची खात्री केल्यानंतरच संबंधीत मक्तेदार यांना त्यांची देय्यके अदा करावीत जेणे करुन जळगाव शहरातील कामांचा दर्जा सुधारेल व शहराची ढासळलेली प्रतिमा सुधारेल, असे पत्र महापौर जयश्री महाजन यांनी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांना बुधवारी दिले होते. महापौरांच्या पत्राची दखल घेत आयुक्तांनी गुरुवारी तसे आदेश जारी केले असून मनपा अधिकारी नरेंद्र जावळे व विलास सोनवणी यांची नियुक्ती केली आहे.

READ ALSO

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
जळगाव

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

September 2, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
गुन्हे

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

September 1, 2026
गुन्हे

महिलेच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारे दोघे चोरटे भावंड गजाआड

September 1, 2026
Next Post

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठ्या आनंदात कुटुंब निघाले लग्नाला, वाटेतच वऱ्हाडींसोबत घडलं भयंकर !

May 10, 2023

वनकोठा येथे पॉलीशच्या बहाण्याने भरदिवसा ६० हजाराचे दागिने लांबविले !

January 15, 2023

जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला प्रकरण : पाच संशयित अटकेत !

August 20, 2024

जळगावात फटाक्याच्या दुकानातून अडीच लाख लांबविले !

October 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group