TheClearNews.Com
Saturday, May 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात प्रथमच महाकावड यात्रेचे धरणगावात आगमन ; गाव भंडाऱ्याचेही आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात २१ सोमवार, रोजी प्रथमच राज राजेश्वर सार्जेश्‍वर महादेव मंदिर, भोले सरकार मित्र परिवारातर्फे भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाकावड यात्रेत शहर व जिल्ह्यातील असंख्य भाविक सहभागी होणार आहेत. पायी निघत असलेल्या कावड यात्रेदरम्यान सूर्य कन्या तापी मातेचे पूजन, सार्जेश्वर महादेव प्रती स्वरूप मुखोटा अभिषेक व पूजन, कलश व कावड पूजननंतर तापी नदी येथून तीर्थ आणत आज सकाळी पावन पालखी कावड यात्रेसह गावात प्रवेश करेल आणि तेथून नंतर पालखी व कावड यात्रा संपूर्ण शहरात फिरून राज राजेश्वर – सार्जेश्‍वर महादेव मंदिरात महारुद्र अभिषेक करण्यात येईल. तद्नंतर भंडारा म्हणून प्रत्येक भाविकांनी महाप्रसाद घ्यावा असे आवाहन राहुल रमेश वाघ यांनी केले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 मे 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

May 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 मे 2026 !

May 8, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

May 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 मे 2026 !

May 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील खळबळजनक घटना ; बालिकेचा मृतदेह आढळला विहिरीत तर वडील बेपत्ताच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘केंद्र सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर राज्यावर मोठं संकट निर्माण होईल’ : नवाब मलिक

April 22, 2021

उर्मिला मातोंडकरचा शिवसेनेत प्रवेश !

December 1, 2020

छी थू… ४० वर्षीय नराधमाकडून ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार !

September 13, 2023

Horoscope : राशिभविष्य, शनिवार १९ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज कोणत्या राशींच्या भाग्यात धनलाभ होण्याची शक्यता

February 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group