TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील खळबळजनक घटना ; बालिकेचा मृतदेह आढळला विहिरीत तर वडील बेपत्ताच !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील न्हावी येथील पाचवर्षीय बेपत्ता बालिका आणि तिचे वडील मागील तीन दिवसापासून बेपत्ता होते. परंतू मुलीचा मृतदेह गावालगत असलेल्या शेतविहिरीत आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे मुलीचे वडील अद्यापही बेपत्ता असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

न्हावी- मारूळ रस्त्यावर ठुशा भावलाल बारेला हे कुटुंबासह राहतात. त्यांना तीन मुली आहेत. ते गुरुवारी (दि.१७) आपल्या पाच वर्षीय मुलगी अनिता बारेला हिला घेऊन घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाही. म्हणून त्यांचा शोध सुरू होता.
अनिता ही गालफुगी, पोटफुगी, दमकोंडा अशा अनेक दुर्धर आजाराने त्रस्त होती.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

शनिवारी सायंकाळी न्हावी गावाच्या शेत शिवारात असलेल्या सुनील फिरके यांच्या शेतविहिरीत अनिताचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयत मुलीचे वडीलदेखील अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. मुलीचे वडील सापडल्यानंतरचा नेमकं या घटनेचं गूढ समोर येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

चाळीसगावच्या चिमुकल्याचे थायलंडच्या आंतराराष्ट्रीय स्पर्धेत यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमित शाह यांना शरद पवारांकडून शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी ‘खास’ निमंत्रण

August 5, 2021

भुसावळ एसबीआय गृहकर्ज घोटाळा ; सहा कर्जदारांना अटक !

October 24, 2021

धक्कादायक : शेंदुर्णीत दाम्पत्याचे विषप्राशन ; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर !

October 16, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १ ऑक्टोंबर २०२४ !

October 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group