मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण 92.64 टक्के एवढे झाले आहे. अशी माहिती आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात कोरोना अपडेट –
कोरोनामुक्त – ५,१२३
एकुण कोरोनामुक्त – १६,२३,५०३
नवीन रुग्ण – २,८४०
ॲक्टीव्ह रुग्ण – ८१,९५४
















