जळगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचा जीवलग सखा बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण साजरा करतात तो म्हणजे बैल पोळा, असे महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, पाळधीसह परिसरात आज बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी आमदार पाटील यांनी सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या
















