TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आरोपींच्या अटकेसाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर केला हल्ला !

दहशत यावल तालुक्यात पैझरीपाडा, काळाडोह भागातील घटना

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2022
in कृषी, गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल(प्रतिनिधी ) : तालुक्यातील डोंगरकठारा जवळील डोंगरदे वस्ती पुढील पैझरीपाडा-काळाढोह येथे पसार आरोपींचा शोध घेणाऱ्या वन विभागाच्या पथकावर हल्ला, दगडफेक झाली. यात वन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा, गैर कायद्याची मंडळी जमवून दहशत माजवणे अशा विविध कलमान्वये १२ जणांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

पैझरीपाडा-काळाडोह भागातील कैलास बारेला याला वन विभागाने अनधिकृत वृक्षतोड करताना पकडले होते. त्याचे साथीदार मात्र पसार झाले होते. या पसार संशयितांचा शोध घेण्यासाठी वन विभागाचे पथक बुधवारी जंगलात गेले होते. वन परिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, वनरक्षक कृष्णा शेळके, रवींद्र तायडे, प्रकाश बारेला, गोवर्धन डोंगरे, जीवन नागरगोजे, सारंग आढाळे, महेश चव्हाण हे सर्व जण शासकीय वाहनाने पैझरी पाड्यावर पोहोचले. तेथील एका मंदिराच्या ओट्यावर काही संशयित झोपल्याचे त्यांना दिसले. पथकाने ताब्यात घेताच त्यांनी वन कर्मचाऱ्यांना मारहाण सुरू केली. यानंतर महिला, पुरुषांचा जमाव लाठ्याकाठ्या घेऊन तेथे आला. त्यातील इना कमरा बारेला यांनी हातातील काठीने गोवर्धन डोंगरे यांच्या डोक्यात वार केला. रंगी रामसिंग पावरा यांनी कृष्णा शेळके यांना मारहाण केली. त्यात कर्मचारी जखमी झाले. या पथकावर जमावाने दगडफेक देखील केली. त्यामुळे स्वतःचा जीव वाचवून पथक तेथून बाहेर पडले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणने, दंगलीचा प्रयत्न करणे, गैर कायद्याचा जमाव एकत्रित करणे व वन अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण करणे या कलमान्वये १२ जणांवर गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले तपास करत आहेत.

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

असे आहेत संशयित
पैझरी पाड्यावर वन विभागाच्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी रंगी रामसिंग पावरा, सुरेश किसन पावरा, झामसिंग मखना बारेला, बिलरसिंग झामसिंग बारेला, प्यारसिंग झामसिंग बारेला, सखाराम झामसिंग बारेला, इना कमरा बारेला, सीमा सखाराम बारेला, रशिदा झामसिंग बारेला, मंजुराबाई सुरेश बारेला, सावळीबाई कमरू बारेला, व्यापारीबाई तुळशीराम बारेलासह दहा ते पंधरा महिला-पुरुषांवर गुन्हा दाखल झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; संशयित पसार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! अल्पवयीन मुलाकडूनच ५ वर्षीय मुलाचा खून

December 18, 2021

ठेकेदार, कृषी अधिकारी यांच्या संगणमताने होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची मागणी !

July 9, 2024

शेतात फवारणी करताना विषबाधेने बोदवड येथे शेतकऱ्याचा मृत्यू !

September 9, 2022

जळगावात दोन जणांची गळफास घेवून आत्महत्या

October 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group