TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘हा’ प्रकार म्हणजे चीत भी मेरी, पट भी मेरी ; ना. पाटलांचा रक्षाताई खडसेंवर टीकास्त्र

The Clear News Desk by The Clear News Desk
June 20, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पीक विमा प्रश्नी राज्य सरकारने सगळे केल्यानंतर रक्षाताई खडसे म्हणतात की हे आम्ही केले. हा प्रकार म्हणजे चीत भी मेरी, पट भी मेरी, असाच आहे, अशा शब्दात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी खासदार रक्षताई खडसेंवर टीकास्त्र सोडले आहे.

केळी पीक विम्याचे निकष राज्य सरकारने पूर्वीप्रमाणे कायम ठेवले आहेत. दि. १८ जून रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेना व भाजपत श्रेयवाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याच मुद्द्यावरून भाजपा खासदार रक्षा खडसेंवर टीकास्त्र सोडले. ना. पाटील काल सायंकाळी जळगावात होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना ते पत्रकारांशी बोलत होते.

READ ALSO

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात यांनीच राज्य सरकारवर आगपाखड केली होती. राज्य सरकारला काही कळत नसल्याची टीका केली होती. आता राज्य सरकारने याप्रश्नी प्रयत्न केले. एकीकडे भाजपचेच खासदार उन्मेष पाटील मान्य करत आहेत. तर दुसरीकडे खासदार रक्षा खडसे म्हणतात की हे आम्ही केले. हा प्रकार म्हणजे चीत भी मेरी, पट भी मेरी, असाच आहे. वाटायला लागलं इथं लग्न आहे, की हे लगेच वाजा घेऊन उभे राहतात’, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी रक्षा खडसेंवर टीका केली आहे. दरम्यान, ‘हे श्रेय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळाचे आहे’, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी काँग्रेसकडून सुरू असलेल्या स्वबळाच्या चाचपणीबाबत विचारणा केली असता पाटलांनी काँग्रेसला चिमटा काढला. ‘काय नारा द्यावा, हा प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र विषय आहे. आजतरी महाविकास आघाडीचे सरकार तीन जणांचे मिळून सुरू आहे. हे सरकार ५ वर्षे आपले राज्य चालवणार आहे. उद्या शिवसेनेने काय भूमिका जाहीर करावी, हे उद्धव ठाकरेंचे मत असणार आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादीबाबत काय भूमिका मांडावी, हे त्यांचे मत असेल. तसे मत काँग्रेसने मांडले आहे. पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. काळजी करू नये. ज्यांना गुदगुल्या होत आहेत, त्यांनी गुदगुल्यांची वाट पाहावी’, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

आपल्याला दाबण्याचा प्रयत्न, कुरघोडीना भीत नाही : आ. चिमणराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘भाजपचं हिंदुत्व म्हणजे ‘चोरबाजार’, देश विकलात पण..’ ; शिवसेनेची जहरी टीका

December 23, 2021

शिंदे-फडणवीसांनी रवी राणांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा : सुषमा अंधारे

November 1, 2022

गडचिरोलीत सी-६० कमांडोंच्या चकमकीत पाच माओवादी ठार

March 29, 2021

पाकिस्तानात मदरशाजवळ स्फोट ; पाच बालकांचा मृत्यू !

October 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group