TheClearNews.Com
Monday, October 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगरच्या वीरपुत्राला जम्मू कश्मीरमध्ये वीरमरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 8, 2022
in गुन्हे, जळगाव, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय सैन्य दलातील जवानाला अपघाती वीरमरण आले आहे. ही बातमी समजल्यानंतर तालुक्यावर शोककळा पसरलीय.

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी गावातील वीरपुत्र विपिन जनार्दन खर्चे हे भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार JCO पदावर कार्यरत होते. जम्मू कश्मीर येथील उदमपुरा येथे ड्युटीवरून घरी जाताना मोटरसायकल अपघातात दरीत कोसळून त्यांचे दुःखद निधन झाले आहे. विपिन खर्चे यांच्यावर उद्या बुधवारी सकाळी 8.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. या अंत्यविधीला शासकीय आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी समोर आल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

READ ALSO

नशामुक्त जळगाव जिल्हा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणाईच्या सुरक्षित भविष्यासाठी समाजाचा निर्धार !

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नशामुक्त जळगाव जिल्हा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणाईच्या सुरक्षित भविष्यासाठी समाजाचा निर्धार !

October 18, 2026
गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
क्रीडा

आंतरजिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवड चाचणी

October 17, 2026
Next Post

मंत्रिमंडळाचा विस्तार : १८ मंत्री घेणार शपथ ; जाणून घ्या...संभाव्य मंत्र्यांची नावं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी आता हेल्पलाईन

June 30, 2021

भाऊबीज सोहळ्याच्या तारखेत बदल होऊ शकतो पण या भावाच्या निस्वार्थ प्रेमात कधीच बदल होणार नाही – आमदार मंगेश चव्हाण

April 4, 2025

अमरावतीत शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं नवनीत राणांची ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी

January 16, 2022

चला उद्योजक होऊ या : कौशल्य विकास विभागामार्फत १८ जून रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

June 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group