TheClearNews.Com
Tuesday, February 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मांडळ येथील खूनप्रकरणी मुख्य संशयितास शिंदखेड्यातून अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2023
in अमळनेर, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथे वाळूची अवैधरित्या चोरटी वाहतूक करण्यास विरोध करणाऱ्या ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सात जणांचा जमावाने ट्रॅक्टरखाली चेंगरून व गुप्तांगावर फावड्याने वार करून खून केल्याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दोन महिने उटले तरी या प्रकरणात मुख्य संशयित फरार होता. त्याला मारवड पोलिसांनी ५ रोजी अटक केली.

वाळू वाहतुकीस जयवंत यशवंत कोळी (वय ३५) या तरुण शेतकऱ्याने विरोध केला म्हणून सात जणांनी ट्रॅक्टर खाली चेंगरून व पावडीने गुप्तांगावर वार करुन त्याचा निर्घृण खून केल्याची घटना १६ जानेवारी रोजी रात्री घडली होती. यातील मुख्य संशयित अशोक लखा कोळी (वय ५२) घटनेनंतर फरार झाला होता. तो सूरत येथे पळून गेला होता.

READ ALSO

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या माहितीवरून तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात संशयित शिंदखेडा येथे येत असल्याचे समजले. त्यानुसार डीवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाने, पीएसआय विनोद पाटील यांनी हवालदार संजय पाटील, सुनील आगोने, पोलिस नाईक सुनील तेली, अनिल राठोड, उज्ज्वल पाटील, तुषार वाघ, दिनेश पाटील यांच्या पथकासह ५ रोजी शिंदखेडया बाहेर त्यास अटक केली. त्यानंतर त्यास मारवड पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणात यापूर्वीच ६ संशयितांना मारवड पोलिसांनी अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
जळगाव

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026
गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 फेब्रुवारी 2026 !

February 24, 2026
गुन्हे

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

February 23, 2026
जळगाव

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

February 22, 2026
Next Post

घोडा मैदान लांब नाही, तेव्हा चित्र स्पष्ट होईलच ; गुलाबराव पाटलांचे उद्धव ठाकरेंना आव्हान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

November 5, 2020

भारतीयांना कोरोना लस कधी मिळणार? राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न

November 23, 2020

३८ व्या नॅशनल गेम्ससाठी सोनल हटकरची पंचपदी नियुक्ती

February 7, 2025

धरणगावात भवानी मातेच्या ऐतिहासिक यात्रोत्सवाचे आयोजन !

April 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group