TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शतपावली करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र लांबवले !

vijay waghmare by vijay waghmare
April 6, 2025
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शतपावली करीत असलेल्या महिलेच्या गळ्यातून रस्त्याने पायी येत असलेल्या चोरट्याने ६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जबरीने ओढून नेत चोरटा पसार झाला. ही घटना दि. ३ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शहरातील का. ऊ. कोल्हे शाळेच्या मागील गेटजवळ घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जूनाखेडी रोड परिसरातील स्वप्नशिल अपार्टमेंटमध्ये राहणारे मनिषा विनोद बारी (वय ४६) हे वास्तव्यास आहे. दि. ३ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर मनिषा बारी या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या उषा पुंडलिक देवरे यांच्यासोबत शतपावली करीत होत्या. शतपावली करीत

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

असतांना त्या काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या मागील गेटजवळून जात असतांना त्याठिकाणी तोंडावर रुमाल बांधलेला आणि डोक्यात काळी टोपी घातलेला एक इसम त्यांच्याजवळ आला. त्याने रस्त्याने पायी जात असलेल्या मनिषा बारी यांच्या गळ्यातून ६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जबरीने चोरुन नेले. दरम्यान, बारी यांनी आरडाओरड केला, मात्र तो पर्यंत चोरटा अंधाराचा फायदा घेवून शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करीत तेथून पसार झाला. याप्रकरणी मनिषा बारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeChoriCrime

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२३ !

September 21, 2023

झुमकराम वाचनालय, व्यापारी संकुल बांधकाम : संत सावता माळी शिक्षण संस्थेला न्याय मिळणार का?

June 22, 2021

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचं थैमान, कठोर निर्बंध लागण्याची शक्यता !

January 15, 2022

अयोध्या–प्रयागराज महामार्गावरील भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील भाविका ठार

December 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group