TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

खेळांद्वारे धार्मिक संदेश; यशस्वी जीवनासाठी ‘द सेव्हन मंत्राज ऑफ सक्सेस’ चे सादरीकरण

vijay waghmare by vijay waghmare
April 6, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास सुरवात झाली. १० एप्रिल रोजी जन्मकल्याणक असून त्या महोत्सव पर्वाचा आज पहिला दिवस होता. सुश्रावक आणी सुश्राविकांसह श्रद्धाळुंमध्ये उत्साह पाहण्यास मिळाला. आज सकाळी सामुदायिक सामायिक या साप्ताहिक गतिविधीमध्ये ‘ए कन्फर्म टिकट टू मोक्ष’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम नमन-निपूण डागा यांनी सादर केला. धार्मिक शिकवणीचा दैनंदिन जीवनात उपयोग करत आपण मोक्षाकडे कशी वाटचाल करू शकतो याचे सुंदर हृदयस्पर्शी विवेचन केले. या वेळी नेहमीच्या सामायिक सदस्यां व्यतिरिक्त अनेक श्रद्धाळु मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाची आयोजन व्यवस्था भाऊ मंडळ, सुशिल बहु मंडळ व श्री जैन रत्न हितैषी श्राविका मंडळ यांनी केली होती. तीर्थंकर प्रभू श्री महावीर जन्मकल्याणक समितीचे अध्यक्ष राजकुमार सेठिया आणि कोअर कमिटी सदस्य यावेळी उपस्थित होते.

बालगोपालांसाठी ‘गेम झोन व कार्निवल’
‘गेम झोन व कार्निवल’ हा खेळांद्वारे धार्मिक संदेश देणारा आगळा वेगळा कार्यक्रम सकाळी ११ वाजेला पार पडला. यात बालगोपांसह श्रद्धाळुंनी सहभाग घेतला. जे. पी. पी. महिला फाऊंडेशनद्वारा आयोजन व्यवस्था केली होती. याचे उद्घाटन रजनीकांत कोठारी, मनिष जैन, भारती रायसोनी, शंकरलाल कांकरिया, प्रदिप मुथा, ललित लोडाया, स्वरूप लुंकड, नयन शहा, महेंद्र जैन, दिपा राका आदी मान्यवर उपस्थित होते. खेळाडूत धर्मसाधनेचे बाळकडू घेत विविध खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सवरसुद्धा महिलांसह बालगोपालांनी गर्दी केली होती.

READ ALSO

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

‘द सेव्हन मंत्राज ऑफ सक्सेस’

स्वाध्याय भवन येथे संध्याकाळी ‘द सेव्ह मंत्राज ऑफ सक्सेस’ हा सेमिनार नमन-निपूण डागा बंधूनी सादर केला. यात धार्मिक आधार घेत जीवनात यशस्वी होण्यासाठी सात गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत हे समजावून सांगण्यात आले. दैनंदिन जीवनात मार्गक्रमण करताना अहिंसा, सत्य, संयम, चिकाटी याचा आधार घेत संतूलन साधत यशस्वी होता येते हे त्यांनी सादरीकरणातून स्पष्ट केले. या विषयाला विस्तार देत उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे संयोजन श्री. जैन रत्न युवक परिषदेने केले होते. जिज्ञासू मंडळींसह युवा वर्गाने यात विशेष उपस्थिती नोंदवली.

यासह सम्यक महिला मंडळाने अणुव्रत भवन येथे पारिवारीक सामुहिक भजन गायन प्रतियोगिता आयोजित केली होती. त्यावेळी उज्ज्वला टाटिया, राजेश जैन, पारस टाटिया, हिरालाल बुरड, पवन सामसुखा आदि मान्यवर उपस्थित होते. लॉकडाऊन कपल गृपने लहान मुलांसाठी धार्मिक टॅटू स्पर्धा आयोजित केली त्यात लक्षणीय बालकांनी सहभाग घेतला. यावेळी प्रदीप रायसोनी, अमर जैन, प्रविण पगारिया आदी मान्यवर उपस्थित होते.

तेरापंथ ज्ञानशाळेने भक्तांबर स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी नम्रता सेठिया, चंद्रकांता मुथा, ललिता श्रीश्रीमाळ, सुनील बैद, जितेंद्र चोरडिया, रिंतू छाजेड आदी उपस्थित होते. समरथ महिला मंडळाने चौदा नियम प्रश्नावली प्रतियोगिता, डिंगबर जैन श्राविका मंडळाने मेहंदी स्पर्धेचे आयोजन केले होते.

कार्यक्रम यशस्वितेसाठी सुनील बाफना, जिनेंद्र दोशी, स्नेहल कोठारी, आकाश चोपडा, विशाल चोरडिया, किशोर भंडारी, तेजेस कावडिया, रूपेश लुंकड, ममता कांकरिया, सारिका कटारिया, अपूर्वा राका, ज्योती लुंकड, गणेश कर्नावट, उदय कर्नावट, महावीर बोथरा, पुजा बोरा, मनिषा लोढा, प्रेक्षा पिचा, रूची सेठिया, वंदना जैन, रिता पटनी, सुशील दोशी, अभिषेक बाफना, मनोज लोढा, संजय कांकरिया आदींसह जन्मकल्याणक समितीचे कोअर कमिटी व कार्य समिती च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशिभविष्य 7 एप्रिल 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय? : शिवसेना

July 20, 2021

महसूल प्रशासनाला जळगावातील शेतकऱ्यांचे थेट रक्ताने लिहिलेले निवेदन !

August 17, 2021

आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर शाहरुखची प्रतिक्रिया काय होती ?, मुकुल रोहतगी म्हणाले…!

October 29, 2021

‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, विरोधकांनी समजून घेतले पाहिजे : शिवसेना

February 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group