TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव शहरात महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी अभिवादन रॅली !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भारतातील थोर समाज सुधारक – ज्ञानसूर्य – शिक्षणतज्ञ – राष्ट्रपिता – सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांची धरणगाव शहरात स्मृतिदिनी अभिवादन रॅली काढण्यात आली.

अभिवादन रॅलीची सुरुवात लहान माळीवाडा परिसरातील माळी समाज व पाटील समाज मढी येथून करण्यात आली. पारंपारिक पद्धतीने शेतकऱ्याच्या बैलगाडीवर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित माळी, पाटील व बहुजन समाजाच्या मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जुन 2026 !

लहान माळीवाडा परिसरातून रॅलीची सुरुवात झाली. गबानंद चौक, कोट बाजार मार्गे धरणी चौकात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला उपस्थित शैक्षणिक – सामाजिक – राजकीय – पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यानंतर रॅली पुढे मोठा माळीवाडा या मार्गाने जात सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ मोठा माळी वाडा माळी समाज मढी येथे अभिवादन रॅलीचा समारोप करण्यात आला.

याप्रसंगी मोठा माळीवाडा समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, शिवाजी देशमुख, कडू महाजन, कोषाध्यक्ष व्ही टी माळी, दिपक महाजन, सचिव गोपाल माळी, राजेंद्र महाजन तसेच पाटील समाजाचे अध्यक्ष भीमराज पाटील व संपूर्ण पंचमंडळ व राजकीय क्षेत्रातील शिवसेनेचे गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, भाजपचे संजय महाजन, राष्ट्रीय चर्मकार संघाचे नेते भानुदास विसावे, नगरसेवक भागवत चौधरी, विलास महाजन, दशरथ महाजन, सुखदेव महाजन, अधिकृत पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र वाघ, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, पत्रकार धर्मराज मोरे, रवि महाजन, माळी समाजाचे पंच रावा महाजन, सुकदेव माळी, विजय महाजन, कैलास माळी, आर.डी. महाजन, एच डी माळी, पी.डी.पाटील, नितेश महाजन, राजेंद्र महाजन, गोरख देशमुख, तसेच सर्व समाजातील जेष्ठ मान्यवर, पत्रकार, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, पत्रकारीता क्षेत्रातील सर्व मान्यवर तथा युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

June 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जुन 2026 !

June 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 जून 2026 !

June 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 जून 2026 !

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 जून 2026 !

June 11, 2026
Next Post

चोरीच्या १२ दुचाकींसह तिघांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उद्योजक गौतम पाषाणकर अजूनही बेपत्ता ; २९ दिवस झालेत पाषाणकर नेमके कुठे आहेत?

November 20, 2020

अमळनेरच्या बजाज फायनान्स ऑफिसमधील राडा भोवला ; शिंदे गटाचे तालुकाप्रमुख प्रथमेश पवारांवर दरोड्याचा गुन्हा !

January 11, 2023

जळगावात ‘या’ ठिकाणी आहे, श्री गणेश विसर्जनास बंदी !

September 17, 2021

फिल्म इंडस्ट्रीतील २५ हजार मजुरांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार सलमान खान

May 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group