TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 7 एप्रिल 2025

vijay waghmare by vijay waghmare
April 7, 2025
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष – आजच्या दिवशी तुम्हाला मानसिक समाधान आणि शांती मिळेल. नोकरीतील एखाद्या सहकाऱ्याकडून जर आज तुमचे नुकसान झाले तर तुम्ही त्याच्यावर न चिडता त्याला माफ कराल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची महत्वाकांक्षा पूर्ण कराल.

वृषभ – विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस कठीण असेल. आज अभ्यासात प्रश्न पडतील त्यामुळे त्यासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांच्या मदतीची आवश्यकता त्यांना लागेल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय व्यस्त असल्याने तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही. त्यामुळे तुमची आई आज तुमच्यावर नाराज होऊ शकते.

कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. जर तुम्हाला जमीन, वाहन, घर खरेदी करायचे असेल तर ते स्वप्न आज पूर्ण होऊ शकते. त्यासाठी दिवस चांगला असेल.

सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असेल. नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यात आज बाळाची गुड न्यूज येऊ शकते ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील.

कन्या – आज वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल अन्यथा अपघात होऊ शकतो त्यामुळे ड्रायव्हिंग करताना अजिबात निष्काळजी राहू नका.

तुळ – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. जर तुमच्या विरोधात कोर्टात मालमत्तेशी संबंधित केस सुरू असेल तर आज निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील.

वृश्चिक – आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. आज, जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सहलीला जाण्याची तयारी करत असाल तर खूप काळजीपूर्वक जा, कारण तुमचा एखाद्या मित्राशी वाद होण्याची शक्यता आहे.

धनु – आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा असेल. मात्र आज वडिलांनी दिलेला सल्ला त्यांच्यावर विश्वास ठेवून ऐकलं तर त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल.

मकर – आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. नोकरीशी संबंधित लोकांना आज कामाच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीची आवश्यकता असेल तरच ते काम तुम्ही पूर्ण करू शकाल.

कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा असेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल तरच प्रलंबित कामे पूर्ण होतील.

मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा असेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर तुमच्या पालकांचा आशीर्वाद घेऊन तसेच तुमच्या भावंडांच्या सल्ल्यानेच पुढे जा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
Next Post

तरुण पिढीने किरकोळ वाद टाळून गावात शांतता राखण्याचे प्रयत्न करावे ; ईद मिलनच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन एरिगेशन आणि आदिवासी विभागाच्या संयुक्त विद्यमाने मसाला समुहासाठी झाली कार्यशाळा

March 21, 2025

मित्रांसोबत पोहायला गेला, पण पाण्यात मारलेली उडी ठरली अखेरची !

September 4, 2023

देवेंद्र रात्री वेश बदलून शिंदे यांना भेटायला जायचे, अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट !

July 6, 2022

पंतप्रधानांना सेंट्रल विस्टाशिवाय काही दिसत नाही : राहुल गांधी

May 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group