TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनियार बिरादरीने क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील समाजसेवकांचा केला गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मानियार बिरादरीने पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या वाढदिवसानिमित्त कांताई सभागृहात जळगाव जिल्ह्यातील उर्दू साहित्यिकांचा गौरव समारंभ आयोजित केला होता. या समारंभात जिल्ह्यातील क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल समाजसेवकांना गौरविण्यात आले.

क्रीडा क्षेत्र

READ ALSO

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खान साजिद खान हिने कॅरम या खेळात अत्यंत उच्चपदी जाऊन जागतिक पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व केलं व भारताला सुवर्ण व कांस्य पदक मिळवून दिले तसेच आठ वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केले व सुमारे ३२ वेळेला महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करून पदक मिळवले. आता नुकत्याच झालेल्या १ ते ५ डिसेंबर च्या राष्ट्रीय स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक पटकावून आपल्या जैन इरिगेशन संघाला सुद्धा सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल आयशा खान यांचा विशेष सत्कार महापौर जयश्री महाजन, मुंबई उर्दू कारवाचे अध्यक्ष फरीद अहेमद, मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख, एटीएमचे अध्यक्ष एजाज मलिक, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलसचिव रफिक काझी, पिंच बॉटलींगचे अध्यक्ष जफर शेख व थोर कादंबरीकार उस्मान जोहरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सांस्कृतिक क्षेत्र

राज्य नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत सूत्र संचलन करून मंत्र मुग्ध करणारे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे हेड ऑफ दि डिपार्टमेंट प्रो डॉ गयास उस्मानी यांना सुद्धा गौरविण्यात आले.

सामाजिक क्षेत्र

सामाजिक क्षेत्रातील सामाजिक, कला, क्रीडा व वैद्यकिय क्षेत्रात कार्य करणारे व कोविडमध्ये वैद्यकीय शिबिरे घेणारे जळगाव शिकलगार बिरादरीचे कार्यकारी मंडळाचे सदस्य व अब्दुल ट्रान्सपोर्ट चे सहसंचालक अन्वर खान उस्मान खान व शिकलकर बिरादरीचे कासमवाडी येथील क्रियाशील संचालक जावेद खान, जहांगीर खान हे समाजासाठी व खास करून गोरगरिबांसाठी करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांचासुद्धा गौरव करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
Next Post

जाणून घ्या... नवीन मोटार वाहन कायद्यातील दंडाबद्दलची संपूर्ण माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मी माझ्या शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी लढेन’; पंजाबचे DIG लखमिंदरसिंग यांनी दिला राजीनामा

December 13, 2020

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करावे ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन !

July 31, 2024

गुजरातच्या नव्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब !

September 12, 2021

धरणगाव शिवसेनातर्फे शिवजयंती साजरी

March 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group