TheClearNews.Com
Saturday, March 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाजार समितींच्या निवडणुकीचा वाजला बिगुल ; जाणून घ्या, संपूर्ण निवडणूक कार्यक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम केला जाहीर आहे. यात जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या समावेश आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी यासंदर्भात आदेश जारी केला असून ५ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान होणार आहे.

राज्यासह जिल्ह्यात बाजार समित्यांची पाच वर्षाची मुदत २०२० मध्येच संपुष्टात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येऊन तिसऱ्या लाटेची शक्यताही मावळल्याने सहकार विभागाने निवडणुका घेण्यात येत आहेत. यात स्थगित झालेल्या वा पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. आदेशानंतर मतदार याद्या तयार करून कारी निवडणूक प्राधिकरणाला देण्याची सूचना संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

READ ALSO

५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

व्हिडिओ कॉलवर विद्यार्थ्याचे विवस्त्र चित्रीकरण करुन उकळले ६ लाख

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२१ सहकारी संस्था, गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सूची मागवून १५ नोव्हेंबरपर्यत समिती सचिवांकडे प्रारूप यादीसाठी सदस्य सूची पाठवावी. बाजार समिती सचिवांनी २९ नोव्हेंबरपर्यंत प्रारूप मतदारयादी तयार करून पाठवावी. त्यानुसार १ डिसेंबरला प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना आहेत. १ ते १० डिसेंबर दरम्यान प्रारूप मतदार यादीवर आक्षेप हरकती, तर अंतिम मतदारयादी २४ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर ३ जानेवारी २०२२ रोजी निवडणूक अधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. यात नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती ३ ते ७ जानेवारी २०२२, नामनिर्देशन पत्र छाननी १० जानेवारी २०२२ वैध नामनिर्देशन पत्राची प्रसिद्धी ११ जानेवारी २०२२ माघार ११ ते २५ जानेवारी २०२२, निवडणूक चिन्हांसह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध २७ जानेवारी २०२२ मतदान ५ फेब्रुवारी २०२२ तर मतमोजणी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

March 7, 2026
गुन्हे

व्हिडिओ कॉलवर विद्यार्थ्याचे विवस्त्र चित्रीकरण करुन उकळले ६ लाख

March 7, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष सैन्य दलातील जवानाला पडले महागात

March 6, 2026
जळगाव

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

March 6, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुवर्णमहोत्सवी शाळेत सन २०१४-१५ बॅचचा स्नेहमेळावा

February 15, 2021

कुत्र्यांना वाचवताना कारची बसला धडक ; पाच जण जागीच ठार !

October 4, 2022

चाळीसगाव : बसच्या चाकाखाली आल्याने वृद्ध महिला जागीच ठार !

August 19, 2022

शिरसोलीत दोन गटात तुफान राडा; परस्परविरोधात गुन्हे दाखल

July 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group