TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुवर्णमहोत्सवी शाळेत सन २०१४-१५ बॅचचा स्नेहमेळावा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 15, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) दि. १५ फेब्रुवारी २०२१ सोमवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत वर्ग १० वी सन २०१४ – १५ स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला.

या स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी शैलेश पाटील यांनी केले. स्नेहा मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक – आदर्श शिक्षक जे. एस. पवार होते व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे व जेष्ठ शिक्षीका एम. के. कापडणे होते. स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी व सर्व सन्माननीय शिक्षक बंधू – भगिनी यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सुवर्णमहोत्सवी शाळेतील सर्व गुरूवर्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून सन २०१४ -१५ बॅचच्यावतीने सुवर्ण महोत्सवी शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. यामध्ये कुळवाडीभूषण – बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, विद्येची देवता सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक शाहूजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा समावेश होता.

READ ALSO

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील उपक्रमशील शिक्षक पी. डी. पाटील यांना नुकताच ” राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ” जाहीर झाला म्हणून पुष्पगुच्छ देऊन पी.डी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांसोबतच्या आठवणी सांगितल्या. यामध्ये अर्चना माळी, राहुल खैरनार, वैशाली भोई, शैलेश पाटील, चेतन माळी, समाधान माळी, भाऊसाहेब चौधरी, अमोल माळी, किशोर पाटील, शुभम पाटील यांचा समावेश आहे. यानंतर शाळेतील उपक्रमशील शिक्षक वर्ग दहावीचे वर्गशिक्षक पी.डी. पाटील, एस.व्ही.आढावे, व्ही.टी.माळी यांनी माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगितल्या. सात वर्षानंतर शाळेत आलेले हे माजी विद्यार्थी आज पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलं पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शाळेच्यावतीने सर्व माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष – आदर्श शिक्षक जे. एस. पवार यांनी माजी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. खूप मोठे व्हा !.. शाळेचे नाव मोठे करा !… असा आशिर्वाद दिला व पुढील भावी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक बंधु भगिनी व कर्मचारी वृंद व माजी विद्यार्थ्यांसाठी अल्पोहाराची उत्तम व्यवस्था केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल खैरनार शैलेश पाटील यांनी केले तर आभार भुषण पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल खैरनार, किशोर पाटील, अमोल माळी, हर्षल गजरे, भुषण पाटील, व सर्व वर्ग १०वी चे सन २०१४ -१५ च्या बॅचच्या मुला-मुलींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
धरणगाव

प्रभाग 10 मधील जीर्ण मटण मार्केट स्थलांतरित करण्याची नगरसेवक गुलाब मराठे यांची मागणी…!

July 16, 2026
धरणगाव

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

July 14, 2026
Next Post

एरंडोल प्रांताधिकारी कार्यालयात आलेल्या व्यक्तींना कोरोना तपासणी करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला !

September 15, 2020

आता चेक बाऊंस झाला तर खैर नाही ; जाणून घ्या..सर्वोच्च न्यायालयाने काय दिले निर्देश

May 20, 2022

महाबळ रस्त्यावरील अतिक्रमण हटवले !

June 26, 2025

पी.आर.हायस्कूलने केला माजी विद्यार्थी लड्डाख सीमेवरच्या जवानाचा सत्कार !

December 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group