TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापौरांनी शेवटच्या दिवशीही घेतली रुग्ण, लसीकरणाची माहिती !

रुग्ण, नागरिकांशी साधला संवाद : दररोज ३५० वर नागरिकांना दिली जाते लस

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहर मनपाच्या मावळत्या महापौर सौ. भारती सोनवणे यांनी शेवटच्या दिवशी देखील मनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात जाऊन लसीकरणाची माहिती घेतली. तसेच मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस करीत त्यांच्याशी संवाद देखील साधला. महापौर पदाचा शेवटचा दिवस असला तरीही महापौर सौ.भारती सोनवणे यांनी आपले कर्तव्य बजावण्यात कोणतीही कसूर केली नाही.

जळगाव शहराच्या विद्यमान महापौर सौ.भारती सोनवणे यांचा कार्यकाळ दि. १८ मार्च रोजी संपणार आहे. गेल्या वर्षभर कोरोना काळात दिवसरात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या महापौर सौ.भारती सोनवणे या शेवटच्या दिवशी देखील जनसेवा करण्यात व्यस्त होत्या. जळगाव मनपात महापौर पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर सौ.भारती सोनवणे यांनी छत्रपती शाहू महाराज मनपा रुग्णालयात जाऊन लसीकरणाची माहिती घेतली. जेष्ठ नागरिक आणि पहिल्या फळीतील नागरिकांशी चर्चा करून त्यांनी तब्येतीची विचारपूस केली.

READ ALSO

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

कोविड सेंटरला केली पाहणी

महापौर सौ.भारती सोनवणे यांनी नेहमीप्रमाणे दुपारी कोविड सेंटरला भेट देत रुग्णांशी संवाद साधला. कोविड सेंटरमधील सोयसुविधांची माहिती घेतली. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : सुनील झंवरला हायकोर्टात झोरदार झटका ; अटकपूर्व जामीन अर्ज घेतला मागे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरधाव अज्ञात वाहनाने रेल्वे पोलिसाला चिरडले !

September 6, 2023

Limited underwater visibility hampers search for flight JT610

July 21, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २१ फेब्रुवारी २०२३ !

February 21, 2023

…अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील’ ; नवाब मलिक यांना फोनवरून धमकी

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group