TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकीस्वाराला थांबवून मारहाण करीत लुटले पैसे !

vijay waghmare by vijay waghmare
February 25, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला हात देवून थांबवून अनोळखी इसमाने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याजवळ असलेले ५ हजार ५०० रुपयांचे सिगारेटचे पाकीट आणि त्यांच्या खिशातून हजार रुपयांची रोकड जबरीने काढून घेतली. ही भाऊंच्या उद्यानाजवळ घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला येथील सुभाष रामराव घुगे हे सद्या अयोध्या नगरात वास्तव्यास असून त्यांचा सिगारेट विक्रीचा व्यवसाय आहे. दि. २३ रोजी दुपारी ते (एमएच १९, डीजी ६६०५) क्रमांकाच्या दुचाकीने माल देण्यासाठी जात होते. भाऊंच्या उद्यानापासून काही अंतरावर पोहचल्यानंतर एका अनोळखी इसमाने त्यांना हात देवून थांबवले. घुगे यांनी दुचाकी थांबविल्यानंतर त्या इसमाने घुगे यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तुझ्याकडचे पैसे मला देवून टाक नाही तर तुला मारुन टाकेल अशी धमकी त्याने दिले. घुगे यांनी माझ्याकडे पैसे नाही असे म्हटले असता, त्या इसमाने त्यांच्या कानशिलात लगावून त्यांच्याजवळील ५० सिगारेटचे पाकीट आणि त्यांच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. त्यावेळी घुगे यांनी त्याला माझा माल परत कर असे म्हटल्यानंतर त्याने पुन्हा घुगे यांना बुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले.

READ ALSO

नशामुक्त जळगाव जिल्हा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणाईच्या सुरक्षित भविष्यासाठी समाजाचा निर्धार !

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

रामानंद नगर पोलिसात गुन्हा
मारहाणीत जखमी झालेल्या सुभाष घुगे यांनी लागलीच रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonChori

Related Posts

जळगाव

नशामुक्त जळगाव जिल्हा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणाईच्या सुरक्षित भविष्यासाठी समाजाचा निर्धार !

October 18, 2026
गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
क्रीडा

आंतरजिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवड चाचणी

October 17, 2026
Next Post

लक्झरी बसची रिक्षाला धडक ; रिक्षा चालकासह एक जण जखमी तर महिलेचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात भर वस्तीत घरफोडी ; रोख रक्कमसह सोन्याचे दागिने चोरी !

March 10, 2025

गेल्या २४ तासांत देशात ९२ हजार ६०५ नवीन करोनाबाधित

September 20, 2020

नवाब मलिकांकडून केपी गोसावी आणि काशीफ खानचे व्हाट्सअप्प चॅट शेअर

November 16, 2021

जळगाव, भुसावळात उच्‍चांकी ४५.५ अंश तापमान

April 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group