TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हुकूमशाही सरकारला जनताच आता घरी पाठवणार ; जामनेर मेळाव्यात शरद पवार यांचे टीकास्त्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 22, 2024
in जामनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) देशात सर्वच जनता केंद्र सरकारच्या कारभाराला कंटाळी आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाह सारखे वागतात. या हुकूमशाही सरकारला आता जनताच घरी बसवणार आहे असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केला.यावेळी जामनेर तालुक्यातून ८० हजार मताधिक्याने श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आश्वासन उपस्थितांनी शरद पवार यांना दिले.

रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ जामनेर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. तर यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या पधाधिकाऱ्यानी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

व्यासपीठावर माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ सतीश पाटील, आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार संतोष चौधरी ,माजी आमदार राजीव देशमुख , महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, हिरालाल राठोड, डी के पाटील, अजीज मलिक, जामनेर राष्ट्रवादी काँग्रेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उबाथ गट तालुकाध्यक्ष ऍड ज्ञानेश्वर बोरसे, राष्टवादी किसन सेलचे जिल्हाध्यक्ष सोपं पाटील राजू बोहरा वाल्मिक पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

माजी आमदार सांतोष चौधरींची एंट्री आणि घोषणाबाजी

मेळाव्यात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींची एंट्री होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार शरद पवार , संतोष चौधरी यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अधिकाधिक प्रयत्न करून श्रीराम पाटील यांना निवडून आणू असे सांगत शरद पवार यांच्या शब्दाच्या बाहेर आपण नसल्याचा निर्वाळा संतोष चौधरी यांनी दिल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराला पतीने संपवले ; अवघ्या २ तासात खुनाचा छडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वे ठेकेदाराची ४० लाखांत फसवणूक ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल !

December 26, 2024

अख्खं कुटुंबच संपवलं ; पत्नी व मुलाची हत्या करून पतीची आत्महत्या !

January 19, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026

जळगावात दोन जणांची गळफास घेवून आत्महत्या

October 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group