TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
July 3, 2021
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं होत. अखेर त्या दगडफेक करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

सोलापुरातील गुन्हे शाखेच्या पथकाने सुरवसेसह आणखी एकाला अटक केली असल्याची माहिती असून पोलीस या प्रकरणात आता पुढील चौकशी करत आहे. गेल्या तीन दिवसांपासून हल्लेखोर अमित हा फरार होता. पण अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यामुळे हा हल्ला त्याने का केला? असं करण्यामागे कोणाचा हात आहे का? अशा प्रश्नांचा आता उलगडा होणार आहे.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

पडळकरांचा राष्ट्रवादीवर आरोप

दरम्यान या हल्ल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर आरोप केले होते. पडळकरांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत त्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर ट्विट करत म्हंटल होत की हा प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला असून आम्ही अशा भ्याड हल्ल्यांनी बहुजनांचा आवाज दबणार नाही. तसेच हाच का तुमचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार असा सवाल देखील पडळकरांनी केला होता.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
Next Post

पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातून धुळ्यासाठी पहिली बस रवाना ; नवीन चालकांच्‍या हाती स्‍टेअरींग !

November 21, 2021

जामनेर : सहा वर्षीय चिमुकलीचा निर्घृण खून ; शेतात आढळला मृतदेह !

June 13, 2024

टोकियो ऑलिम्पिक : बॉक्सिंगमध्ये लवलीनाची सेमी फायनलमध्ये धडक

July 30, 2021

जळगावात सीएचे घर फोडले ; चोरट्यांनी लांबविला सहा लाखांचा ऐवज !

January 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group