TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महागठबंधन आणि एनडीए दोन्ही बाजूची भूमिका वेट अँण्ड वॉच

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2020
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

पाटणा (वृत्तसंस्था) बिहार विधानसभा निवडणुकीच्या संथ मतमोजणीमुळे सध्या राज्यातील चित्र तसेच बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागांपैकी १३१ जागांवर एनडीए आघाडीवर आहे. तर महागठबंधन १०२ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महागठबंधन आणि एनडीए दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सध्या वेट अँण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

भाजपप्रणीत एनडीए आघाडीवर असली तरी ही परिस्थिती किती काळ टिकेल, हे कोणत्याच राजकीय तज्ज्ञाला कळेनासे झाले आहे. एकेकाळी बिहारमध्ये डाव्या पक्षांचे प्रचंड प्राबल्य होते. मात्र, गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या आमदारांची संख्या लक्षणीयरित्या घटली होती. मात्र, यंदाची निवडणूक डाव्या पक्षांसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. याचा फायदा महागठबंधनलाही मिळणार आहे. प्रचाराच्या काळात महागठबंधनचा आर्थिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पसरवण्यात डाव्या पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. एक्झिट पोल्सनी या निवडणुकीत डाव्या पक्षांना १२ ते १६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच १९ जागांवर डाव्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर असल्याने हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. मात्र, या सगळ्यात डावे पक्ष मात्र चांगलेच खुशीत आहेत. कारण, डाव्या पक्ष लढवत असलेल्या २९ जागांपैकी २० जागांवरील उमेदवार आघाडीवर आहेत. राजद आणि काँग्रेसच्या यांच्या महागठबंधनमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, सहभागी झाले होते. या पक्षांकडून अगिआव, अराह, अरवाल, बलरामपूर, बिभुतीपूर, दाराउली, दराऊंधा, दुमराव, घोसी, करकट, मांझी, मथिहानी, पालीगंज, तरारी,वारिसनगर, झिरादेई, बचवारा आण बखरी या जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

महापालिकेद्वारे शिक्षकांची आरोग्य तपासणी: वर्षा गायकवाड यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today 11 March 2024 : आजचे राशिभविष्य, 11 मार्च 2024 !

March 11, 2024

Todays Horoscope : आजचं राशीभविष्य 25 डिसेंबर 2023 !

December 25, 2023

लव्ह लेटरवरून घडलं भयंकर हत्याकांड ; तरुणाला बेदम मारहाण करून फेकले विहिरीत !

August 9, 2023

मंत्री म्हणून पोलिसांच्या बळकटीसाठी काम करण्याची संधी – गुलाबराव पाटील

October 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group