TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Todays Horoscope : आजचं राशीभविष्य 25 डिसेंबर 2023 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 25, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुमच्या निर्णयक्षमतेचा फायदा तुम्हाल होणार आहे. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. संपत्तीत वाढ होईल. प्रवास सुखकर होतील. आजचा दिवस व्यस्त असेल. जवळचा प्रवास घडेल. मानसिक व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा.

वृषभ : उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण होतील. वाहने जपून चालवावीत. घरात पाहुण्यांच्या आगमनाने काम आणि खर्च दोन्ही वाढू शकतात. धार्मिक कामात मदत नोंदवाल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : त्वरीत निर्णय न घेतल्याने कामात अडथळे व तोटा होईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कुटुंबीय आणि मित्रांसोबत तुमचा वेळ छान जाणार आहे. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.कोणतीही चर्चा जास्त वेळ ताणू नका. अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकता.

कर्क : तुमच्या वक्तृत्वाने तुम्ही एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यावर चांगला प्रभाव पाडाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमच्या निर्णयक्षमतेचा फायदा होईल. आरोग्य उत्तम राहील. संयमी भूमिका घ्यावी लागेल. नवीन योजनांवर अंमल करू शकाल. विरोधकांकडे विशेष लक्ष द्यावे.

सिंह : आज तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. शत्रुपिडा नाही. आज तुमच्यासाठी आर्थिक लाभ आणि मान-सन्मानाचा दिवस आहे. गुरूकृपा लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक देवाण- घेवाण करताना सावध राहावे लागेल. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

कन्या : आज आर्थिक लाभ होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आज तुमची महत्वाची कामे वेळेत पूर्ण होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. मनातील प्रेमभावना व्यक्त करता येईल. नवीन पुस्तक खरेदी करू शकता. आर्थिक जवाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आर्थिक आयोजन कराल.

तुळ : आज तुम्हाला अनावश्यक खर्च करावा लागू शकतो. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभातून तुमच्या हातात मोठी रक्कम आल्याने तुम्ही आनंदी व्हाल. घरातील थोरांच्या मतांचा आदर करावा. आपले विचार प्रभावीपणे मांडावेत. सरकार विरोधी कामे, राग इत्यादींपासून दूर राहणे हितावह राहील.

वृश्चिक : अचानक एखादा सरकारी दंड तुम्हाला होवू शकतो. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आज आरोग्याच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू नका. नवीन परिचय होतील. आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. सहकार्‍यांशी असणारे संबंध सुधारतील. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन मन प्रसन्न होईल.

धनु : शत्रू तुमच्या धाडसापुढे नतमस्तक होईल. वादविवाद टाळावेत. आज मौल्यवान वस्तू मिळाल्यामुळे तुम्ही खूप खुष होणार आहात. कोणालाही जामीन राहू नका. घाईने कोणतेही काम करायला जाऊ नका. दिवस आनंदात जाईल. नशिबाची साथ नसल्याने आज कोणतेही महत्वाचे काम न करणे हितावह राहील.

मकर : आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या करिअरबद्दल काही अडचणींचा सामना करावा लागेल. व्यवसायात वाढ होईल. त्यामुळे आज सावध राहावे लागेल. मन आनंदी व आशावादी राहील. जोडीदारासोबत मन मोकळ्या गप्पा होतील. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल.

कुंभ : सुखसोयीच्या वस्तू आज घरात येणार आहेत त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन कामात गुंतवणूक करायची असेल तर ते मोकळेपणाने करू शकता. आरोग्य उत्तम राहील. काही खर्च अचानक सामोरे येतील. पण आपल्या मतावर ठाम राहावे.

मीन : आज आर्थिक गोष्टीत फायदा होणार आहे. मनोबल उत्तम राहील. आज कुठेही गुंतवणूक करणे टाळावे. कारण आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. व्यापार्‍यांना उत्पन्नात वाढ होईल. नवीन खरेदी करता येईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

धक्कादायक : अल्पवयीन तरुणीला पळवून नेत अत्याचार ; व्हिडिओही बनवला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गडपूजन व भंडारा उधळून मल्हारगड दसरा महोत्सव उत्साहात साजरा

October 15, 2021

अमळनेरात ३६ हजाराचा गुटखा जप्त ; एकाला अटक

October 28, 2020

साडे सहा लाखांची लाच स्विकारताना ग्रामसेवकासह खाजगी पंटर ताब्यात !

February 7, 2024

जाणून घ्या…खामगावात पकडलेल्या ६५ लाखांची रोकडच्या ‘जळगाव कनेक्शनची इनसाईड स्टोरी’ !

July 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group