TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सत्ताधाऱ्यांनी केळी विकास महामंडळ स्थापन केले नाही – आ. एकनाथराव खडसे

vijay waghmare by vijay waghmare
October 19, 2024
in मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गाव भेट संवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्याअंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड, मेंढोदे खडकाचे, उचंदे, शेमळदे, मेंढोळदे, पंचाणे, मेळसांगवे या गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला. ग्रामस्थांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेऊन आपल्या पक्षाचे विकास कामे ,ध्येय धोरणे विषद केले.

यावेळी माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे, जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकऱ्यांप्रती असलेल्या अनास्थेमुळे सत्ताधाऱ्यांनी घोषणा करून सुद्धा केळी विकास महामंडळ स्थापन केले नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

READ ALSO

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

याप्रसंगी ग्रामस्थांसोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून आपल्या परिसरात मुलभूत सुविधांची अनेक कामे झाली भविष्यात सुद्धा ग्रामस्थांच्या मागणीनुसार कामे करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या परिसरातील ग्रामस्थ स्व.प्रल्हाद पाटिल, स्व. पंढरी पाटील, स्व. शामरावजी तराळ यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार यांच्या विचारांचे पाईक राहिले असुन नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली आहे. म्हणूनच आपल्या परिसराची तालुक्यात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळख आहे. या निवडणुकीत सुद्धा  आ.एकनाथराव खडसे , रविंद्र भैय्यासाहेब पाटिल आणि सर्व जेष्ठ श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व एकजुटीने कार्य करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ध्येय धोरणे, विकासकामे तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवू आणि मुक्ताईनगर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकावून शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करू असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Eknath khadaseMuktainagar

Related Posts

मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
मुक्ताईनगर

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025
मुक्ताईनगर

तीन पेट्रोल पंपावर दरोडा, १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास !

October 11, 2025
गुन्हे

एकाच रात्रीत चार घरफोड्या ; इथे टाकला चोरट्यांनी डल्ला !

September 30, 2025
गुन्हे

मंदिरात मूर्ती ठेवण्याच्या वादातून प्रौढाचा खून !

August 19, 2025
गुन्हे

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

May 12, 2025
Next Post

धरणगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावचे प्रा.बी.एन. चौधरी “साहित्य कर्नल” बहुमानाने सन्मानीत

February 4, 2021

‘..म्हणूनच अण्णा हजारेंचा वाईनला विरोध’ : एकनाथराव खडसे

February 14, 2022

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहिमेचे आयोजन

April 22, 2022

Czy Będą Tu Jacyś Fani W Kasynie?

November 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group