TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करून जबाबदारी झटकताय ; संभाजीराजे कडाडले

The Clear News Desk by The Clear News Desk
May 20, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे पुन्हा आक्रमक झालेले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करून जबाबदारी झटकताय. पण मराठा समाजाला याचं घेणे-देणे नाही. टिमटीम करणारे माझ्या भूमिकेवर बोट ठेवत आहे. मी छत्रपतींचा वंशज, मला कोणी शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे संभाजीराजे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यातच संभाजीराजे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली रोखठोक भूमिका मांडली. संभाजीराजे म्हणाले’ मराठा आरक्षणा संदर्भात राज्यात सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करून जबाबदारी पासून पळ काढत आहे. मात्र आमच्या मराठा समाजाला याचे काहीच घेणे देणे नाही. माझ्या भूमिकेवरही बोट ठेवत जात आहे. मी छत्रपतींचा वंशज, मला कोणी शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे यांनी टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

‘मी शांत आहे, ही महाराजांची शिकवण आहे. मी आक्रमक होणार या आधी मार्ग काय काढणार? हे सांगा. मी महाराष्ट्र पिंजून काढतोय, अभ्यासू लोकांशी चर्चा करतोय. त्यामुळे येत्या २७ मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांना भेटणार आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी माझी भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. सगळ्या आमदार, खासदारांना माझी वार्निंग आहे, मराठा समाजाला विनंती आहे की, २७ मेपर्यंत शांत राहा, असं आवाहन संभाजीराजेंनी केले आहे.

जे हातात आहे ते करा, हे माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे. नोकरी देण्यात काय अडचण आहे. सारथीला दिलेलं, शाहू महाराजांचे नाव काढून टाका. आताच्या सरकारची भूमिका अयोग्य आहे, अशी टीकाही संभाजीराजे यांनी केली.

माझी भूमिका ही समाजाची भूमिका आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४ वेळा भेटीसाठी परवानगी मागितली. सर्वपक्षीय नेत्यांना विनंती की समाजाची दिशाभूल करू नका. जबाबदारी झटकू नका, समाजाला दिलासा द्या. आंदोलन कसं करायचं हे मला कोणी शिकवण्याची गरज नाही. मला आक्रमक व्हायला २ मिनिटं लागतील. १०२ व्या घटनादुरुस्तीवर २७ मे रोजी बोलणार, असंही संभाजीराजे म्हणाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

सैन्य भरतीबाबत २८ मे ला ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Pin Up Casino: Rəsmi Veb Saytında Onlayn Casino Oynayın

November 19, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १२ एप्रिल २०२३ !

April 12, 2023

भंगार, पाईप चोरी प्रकरणात मोकाट सूत्रधाराला पोलीस पाठीशी घालताय…..

December 21, 2024

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group