TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव रेल्वेस्थानकासमोरील दुकानदारांना कुऱ्हाडीचा धाक दाखवत रोकड लांबविली !

vijay waghmare by vijay waghmare
September 23, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे स्टेशनजवळील दोन दुकानदारांना विक्रेत्याला कुऱ्हाडीचा धाक दाखवत गल्ल्यातील २ हजार ३०० रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शनिवारी २१ सप्टेंबर रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील रेल्वेस्थानकाजवळ सैय्यद ऐहसान सैय्यद हैदर वय ३० रा. शिवाजी नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रेल्वे स्थानकाजवळ चहा विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी २१ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता सैय्यद ऐहसान हे आपल्या दुकानावर चहा विक्री करत असतांना संशयित आरोपी अजीज खान उर्फ बाबा (पुर्ण नाव माहित नाही) रा. गेंदालाल मील जळगाव हा कार क्रमांक (एमएच १९ बीजे १२२१) ने रेल्वेस्थानकावर आलेला होता. त्यावेळी त्याने हातात कुऱ्हाड घेवून सैय्यद ऐहसान धमकावत गल्ल्यातील १५०० रूपये काढून घेतले, त्यानंतर बाजूला असलेल्या दुकानातील राहुल सुनिल खर्चाने यालाही कुऱ्हाडीचा धाक दाखवत धमकी देवून त्याच्या गल्ल्यातील ८०० रूपये असे एकुण २ हजार ३०० रूपये जबरी हिसकावून चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी सैय्यद ऐहसान सैय्यद हैदर यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता संशयित आरोपी अजीज खान उर्फ बाबा (पुर्ण नाव माहित नाही) रा. गेंदालाल मील जळगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी हे करीत आहे.

READ ALSO

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeChori

Related Posts

जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
Next Post

वरणगाव : गावठी पिस्तूल व जीवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरधाव मालट्रकने सहा शेतमजूर महिलांना चिरडले !

June 19, 2024

महाआवास अभियान यशस्वीतेसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

December 3, 2021

सेन्सेक्सची विक्रमी वाढ ! पहिल्यांदाच ५७ हजारांवर झेप

August 31, 2021

पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणगाव रथोत्सवाची आरती !

October 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group