TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव मालट्रकने सहा शेतमजूर महिलांना चिरडले !

vijay waghmare by vijay waghmare
June 19, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) शेतात मजुरीचे काम आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला शेतमजुरांना भरधाव वेगातील चौदा चाकी मालट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवार, १८ जून रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास पंढरपूर-आटपाडी रोडवर सातपुते वस्ती (चिकमहूद, ता. सांगोला) येथे घडली.

इंदुबाई बाबा इरकर (५०), अश्विनी शंकर सोनार (३३), सुलक्षणा रामा भोसले (४५) कमल यल्लाप्पा बंडगर (४०), सिरमाबाई लक्ष्मण जाधव (४५), मनीषा आदिनाथ सोनार (३५, सर्व रा. कटफळ ता. सांगोला) कटफळ येथील काही महिला शेतमजूर चिकमहूद हद्दीतील सातपुते वस्ती येथे रोजंदारीवर शेतातील कामे करण्यासाठी आल्या होत्या. दुपारी २ वाजता कामाची सुट्टी झाल्यानंतर या महिला आपल्या गावी कटफळकडे जाण्यासाठी चिकमहूद ते आटपाडी रोडवर सातपुते वस्ती थांब्यावर वाहनाची वाट पाहत बसल्या होत्या. दुपारी ३.३० च्या सुमारास पंढरपरकडून आटपाडीकडे भरधाव वेगाने जाणारा १६ चाकी ट्रक (एमएच-५०-एन-४७५७) रस्त्यावर वाहनाची वाट पाहत बसलेल्या महिला मजुरांना चिरडत पुढे गेला. हा अपघात इतका भयानक होता की, एका महिलेचा टायरमध्ये अडकून मृत्यू झाला, तर उर्वरित पाच महिला या एकमेकींपासून वीस ते तीस फुटाच्या अंतरावर फरफटत मृत्युमुखी पडल्या.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

अपघात घडताच जोराचा आवाज होऊन गोंधळ उडाला, स्थानिक तरुणांनी मदतकार्य हाती घेतले. मालट्रक चालक सुरज रामचंद्र वीर यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघाताची माहिती मिळताच मंगळवेढा ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भगवानराव खणदाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. महिलांना उपचारासाठी नेण्यास विलंब अपघाताच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातस्थळी दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमी झालेल्या दोन महिलांच्या उपचाराची व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष करून ट्रकच्या चालकास संरक्षण दिल्याचा आरोप करीत या पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित करावे, असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: accidentSolapur

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

वसईत भरदिवसा तरुणाने केली तरुणीची हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उड्डाण पुलास ‘श्री संत गाडगे महाराज’ उड्डाणपुल नाव देण्यात यावे : प्रांतांना निवेदन !

December 18, 2020

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम !

July 19, 2022

हरिभाऊ जावळेंची बॅग धरणारे मला काय निष्ठा शिकवणार ; गिरीश महाजन यांची खडसेंवर कडवट टीका !

September 23, 2024

जिल्हा विधी अधिकारीपदी ॲड. गिरीश नागोरी यांची नियुक्ती

November 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group