TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वसईत भरदिवसा तरुणाने केली तरुणीची हत्या !

दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून कृत्य ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

vijay waghmare by vijay waghmare
June 19, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नालासोपारा (वृत्तसंस्था) गौराई पाड्याच्या वाढाण इंडस्ट्रीत कामावर जाणाऱ्या २२ वर्षीय तरुणीची लोखंडी पान्याने वार करत प्रियकराने मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास निघृण हत्या केली. मृत्यू झाल्यानंतरही त्याने तिच्यावर अनेक वार केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. हत्येनंतर प्रियकर मृतदेहाजवळ बसलेला असताना वालीव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरती रामदुलार यादव (२२, उत्तर प्रदेश) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर रोहित यादव (२९, रा. हरयाणा) असे आरोपीचे नाव आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

सहा वर्षांपासून आरोपी तरुणीवर प्रेम करत होता. या प्रेमप्रकरणाची घरच्यांना माहिती होती. एक महिन्यापासून तिच्या वागण्यात बदल झाल्याचा संशय होता. तिचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून त्याने रागाच्या भरात हे निघृण कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणी आणि आरोपी हे पूर्वी एकाच ठिकाणी राहत होते. दोघे एकमेकांना ओळखत होते. काही दिवसांपूर्वी रोहितने आरतीचा मोबाईल तोडला होता. तो मोबाईल दुरुस्त करून दे, असे तिने सांगितले. मोबाईल दुरुस्त करणार नाही, असे सांगून त्याने मारहाण करून शिवीगाळ केल्याची तक्रार आरतीने ८ जून रोजी आचोळे पोलीस ठाण्यात दिली होती. यासंदर्भात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी आरतीने त्याच्यावर कारवाई करू नका, असे पोलिसांना सांगितले होते.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

आरोपीला १४९ ची नोटीस बजावली होती, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले. त्यानुसार आचोळे पोलिसांनी पुन्हा असे करणार नाही, असे रोहितकडून वदवून घेतले होते. त्याचा राग मनात धरून मंगळवारी सकाळी तरुणी कामावर जात असताना लोखंडी पान्याच्या सहाय्याने वार करून हत्या केली. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी रोहितला ताब्यात घेतले आहे. रोहितला तिच्याशी लग्न करायचे होते, मात्र तो बेरोजगार असल्यामुळे लग्नाला आरतीच्या घरच्यांचा विरोध होता, असे पोलिसांनी सांगितले. मृत मुलीची बहीण सानिका हिने आचोळे पोलिसांनी आरोपी रोहितवर कारवाई केली नसून, पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ८ जूनला रात्री ११.४५ वाजता तक्रार दाखल करण्यात आली. तसेच आरोपी रोहितवर १४९ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: A young man killed a young woman in broad daylight in Vasai

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

कमळगावच्या आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने शेकडोंना विषबाधा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे जन्मदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण व ग्रंथ भेट

July 4, 2021

समस्त पाटील समाज पंच मंडळातर्फे अँड. संजय महाजन यांचा सत्कार

June 10, 2021

छाया साखरे यांना राज्यस्तरीय “संगीत कलारत्न पुरस्कार जाहीर”

March 7, 2021

शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्याबाबत आम्ही कोर्टात दाद मागणार : आ. दीपक केसरकर 

June 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group