TheClearNews.Com
Friday, April 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सूर्य, चंद्र जातील पण शिवराय आणि शिवरायांचे विचार कायम राहतील : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

पालकमंत्र्यांनी मिरवणुकीत धरला ठेका !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 28, 2024
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी/नाशिराबाद (प्रतिनिधी) शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून उत्तम प्रशासक म्हणून आदर्श निर्माण केला. “सूर्य, चंद्र जातील पण शिवराय आणि शिवरायांचे विचार कायम राहतील. शिवरायांचे चरित्र सर्वासाठी कायम प्रेरणादायी व ऊर्जास्रोत्र राहणार आहे, प्रत्येकाने शिवरायांचे विचार जगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी व नशिराबाद येथे शिवजयंती उत्सवाप्रसंगी बोलत होते.

पालकमंत्र्यांनी मिरवणुकीत धरला ठेका
पाळधी येथे शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवप्रेमीसह डीजेच्या तालावर ठेका धरला. यावेळी शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 एप्रिल 2026 !

सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवप्रेमी सोबत आरती करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी – जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या. पाळधी येथे व परिसरात व नशिराबाद येथे बसस्थानक परिसरात भगवे झेंडे, कमानी व बॅनर मुळे वातावरण भगवामय झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांनी केले तर आभार सरपंच विजय पाटील यांनी मानले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी उपाध्यक्ष सरपंच विजय पाटील, शरद कोळी, नशिराबाद माजी सरपंच विकास पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख विकास धनगर, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, चंदू माळी, दिलीपबापू पाटील, यांच्यासह उपसरपंच, सदस्य यांच्यासह शिवसेना भाजपा युतीचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2026 !

April 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 एप्रिल 2026 !

April 16, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 15 एप्रिल 2026 !

April 15, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
जळगाव

जी. एस. हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 14, 2026
Next Post

भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिली धडक ; एक जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात शिवसनेकडून रामदास कदम यांना जोडेमारो आंदोलन ! (व्हिडीओ)

September 21, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 मे 2025

May 2, 2025

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २० मे २०२३ !

May 20, 2023

जळगावातही विद्यार्थी उतरले रस्त्यावर ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

January 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group