TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोघं मित्र पडले एकमेकाच्या पत्नीच्या प्रेमात, लग्नही केले ; नंतर जे घडलं ते वाचून तुमचा उडेल थरकाप !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 3, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) राजगडमध्ये दोन मित्र एकमेकाच्या पत्नीच्या प्रेमात पडले. अगदी लग्नही केले. परंतू त्यानंतर अवघ्या काही दिवसात एका मित्राने गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तरुणाच्या पहिल्या पत्नीचा पती त्याला त्रास देत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. झगडा प्रथेच्या अंतर्गत पैशांची मागणी केली, यानंतर मात्र तरुणाने स्वत:च आयुष्यच संपवलं.

हे प्रकरण मांगिलाल आणि त्याचा शेजारील मित्र हेमराजचा आहे. दोघेही एकमेकांच्या पत्नीच्या प्रेमात पडले. मांगिलालने आपल्या पत्नीचं लग्न हेमराजसोबत लावून दिली. यानंतर मांगिललाने हेमराजच्या पत्नीसोबत लग्न केलं तर परिस्थितीत बिघडली. हेमराजने मांगिलालकडून झगडा प्रथेच्या अंतर्गत पैशांची मागणी केली, यानंतर मात्र तरुणाने स्वत:च आयुष्यच संपवलं.

READ ALSO

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

मृतच्या चुलत भावाने सांगितलं की, मांगिलाल (वय २५) याचं २०११ मध्ये कृष्णाबाईसोबत लग्न झालं होतं. लग्नाच्या ८ दिवसातच मांगिलालच्या वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर तो आपल्या पत्नीसह छापीहेडा येथे राहत होता. त्यांना दीड वर्षांची मुलगीही आहे. येथे शेजारी राहणाऱ्या हेमराजसोबत त्याची मैत्री झाली. काही दिवसात हेमराज आणि कृष्णा यांच्यात अवैध संबंध निर्माण झाले. मांगिलालला याबाबत कळालं तर त्याने २०१४ मध्ये आपली पत्नी कृष्णासोबत हेमराजचं लग्न लावू दिलं. मांगिललाने झगडा प्रथेनुसार हेमराजकडून दीड लाख रुपये घेतले. यानंतर हेमराज त्याची पत्नी ममता आणि दुसरी पत्नी कृष्णा, दीड वर्षांची मुलगी एकत्र राहत होते.

मांगिलाल आणि हेमराजची पहिली पत्नी ममता यांच्यामध्येही अफेअर सुरू झालं. हेमराज-कृष्णाच्या लग्नाच्या २ वर्षांनंतर २०१६ मध्ये ममता आणि मांगिलाल यांनी आगरमधील बैजनाथ मंदिरात लग्न केलं. हेमराजला याबाबत कळालं तर मांगिलालने झगडेची रक्कम मागितली. मांगिलाल दीड लाख रुपये देण्यास तयार झाला. मात्र हेमराजने तीन लाख रुपयांची मागणी केली. मांगिलालने पैसे देण्यास नकार दिला तर त्याला व त्याच्या भावाला मारहाण करण्यात आली. मांगिलाल मंगळवारी दुपारी ३ वाजता घरी आला. तो सरळ आपल्या खोलीत गेला. बुधारी सकाळपर्यंत तो खोलीतून बाहेर आला नसल्याचं पाहून कुटुंबीयांनी खिडकीतून डोकावून पाहिलं तर मांगिलालने गळफास घेतला होता. कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

काय आहे ‘झगडा’ पद्धत…

राजगडमधील कुप्रथा नातरा वा झगडा प्रथा ग्रामीण भागात आजही सुरू आहे. या प्रथेनुसार, जर पत्नी आपल्या पत्नीला सोडून निघून गेली तर पती झगडा मागतो. झगडा प्रथेअंतर्गत समाजाच्या पंचायतीमध्ये पतीला देण्यासाठी काही रक्कम ठरवण्यात येते. पैसे मिळेपर्यंत पती पत्नीच्या गावातील नागरिकांना त्रास देतो, भांडण करतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
गुन्हे

१ कोटी ३३ लाखांचा अपहार करणारा उपनिरीक्षक पोलिसांना शरण

March 10, 2026
Next Post

भयंकर ! व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा ; त्यानंतर जे झालं ते पाहून डॉक्टरही झाले शॉक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! भडकलेल्या पत्नीने पतीला बनवलं ‘नपुंसक’ ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

March 6, 2022

‘फोन टॅपिंग’ प्रकरण : रश्मी शुक्लांना अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

March 4, 2022

फक्त ३० सेकंदात आणि ३ क्लिकमध्ये मिळणार पर्सनल लोन ; ‘या’ बँकेने आणल्या मस्त ऑफर, जाणून घ्या.. प्रक्रिया

January 8, 2022

जिल्हा कारागृहात कैद्याकडून पोलिसांवर धारदार वस्तूने हल्ल्याचा प्रयत्न !

February 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group