TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! भडकलेल्या पत्नीने पतीला बनवलं ‘नपुंसक’ ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

मासे पकडण्याच्या काट्यामध्ये पतीचा प्रायव्हेट पार्ट अडकवत फरफटत आणले घरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महिलेचा पती रात्रीचं जेवण बनवणार होता, मात्र नंतर त्याने आपल्या मित्रांसोबत दारू पिण्याचा प्लॅन केला. यामुळे पत्नी इतकी भडकली की तिने आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट मासे पकडण्याच्या काट्यामध्येच अडकवला आणि यानंतर पतीला ओढत घरी घेऊन आली. संपूर्ण रस्त्यात तिचा पती वेदनेनं ओऱडत होता. ही धक्कादायक घटना थायलंडमध्ये एका घडलीय.

 

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

थायलंडमध्ये राहणारी 43 वर्षीय चनीटा कुएडरूम ही महिला ३ मार्च रोजी शेतात काम करण्यासाठी गेली होती आणि तिला असं वाटलं होतं की पतीने घरी आपल्यासाठी जेवण बनवून ठेवलं असेल. तो आपली वाट बघत असेल. मात्र असं काहीच न झाल्यानं ती प्रचंड भडकली. आपला पती 45 वर्षीय बुनछुए मूसीटोची रात्री वाट बघत होती. तिचा पती रात्रीचं जेवण बनवणार होता. बराच उशीर होऊनही पती घरी न आल्याने तिने पतीला शोधायला निघाली. यावेळी तिला दिसलं की तिचा पती आपल्या मित्रांसोबत दारू पित होता. हे पाहून तिला राग आला. तिने तिथेच असलेल्या मासे पकडण्याच्या काट्यात आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट अडकवला. यानंतर त्याला ओढत घरी नेलं. ही घटना घडली तेव्हा व्यक्ती इतका नशेत होता की घरी जाऊन तो थेट झोपला. दुसऱ्या दिवशी नशा उतरताच त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या. यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. आता या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की तो तोपर्यंत घरी जाणार नाही, जोपर्यंत त्याच्या पत्नीचा राग शांत होणार नाही.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याला विरोध ; काँग्रेस, राष्ट्रवादीचं आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातून एकाची दुचाकी लांबवली !

June 29, 2023

जळगावच्या जोशी कॉलनीत अवतरले गोकुळ !

December 29, 2024

दोघं मित्र पडले एकमेकाच्या पत्नीच्या प्रेमात, लग्नही केले ; नंतर जे घडलं ते वाचून तुमचा उडेल थरकाप !

March 3, 2022

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त जळगावात नाट्यकलेचा जागर !

December 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group