TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावमधील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 26, 2023
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची परेड खास आकर्षण ठरली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. रोहिणी अग्निहोत्री मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आज शाळेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. परेड, भाषण, पोवाडा, देशभक्तीपर गीते आणि देशभक्तीपर नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले. दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशी परेड सादर केल्याने उपस्थित असलेल्या सर्व पालकांनी टाळ्यांच्या गडगडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अग्निहोत्री मॅडम यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागा विषयी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन आनंदराव पवार, व्हाईस चेअरमन मालती पवार, शाळेच्या प्राचार्य वैशाली पवार मॅडम, गायत्री वाघ मॅडम, अंजली चव्हाण मॅडम, हरी वाघ, राज चव्हाण, गौरंगी वाघ, कृष्णा पवार, स्नेह भाटिया,छाया पाटील मॅडम, सिमरन खाटीक मॅडम, मृणाली सोनवणे मॅडम, शुभांगी पाटील मॅडम, शीला चौधरी मॅडम, तहजीब खाटीक मॅडम, पूजा चौधरी मॅडम, अंकिता पवार मॅडम,माधुरीताई ,राखीताई, व सर्व पालक रुंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधा भंडारी मॅडम यांनी केले. प्रमुख अतिथी बद्दल परिचय तिलोचना बडगुजर मॅडम यांनी दिला. परेडचे आयोजन रोहित सपकाळे यांनी केले.आणि वैशाली जैन मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. सर्वात शेवटी वंदे मातरम व देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
Next Post

कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत ठामपणे उभे, विकाऊ होते ते विकले गेले : उद्धव ठाकरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात २३८ रुग्णांची कोरोनावर मात; १२८ बाधित

October 16, 2020

1xbet Казино 【официальный Сайт】 Регистрация, Вход В Рабочее Зеркало ᐈ 1хбет Казино

August 10, 2022

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना कोरोनाची लागण

April 29, 2021

पिंपरीतील भयंकर घटना ! १९ वर्षीय मुलीवर गॅंगरेप

December 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group