TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुड शेपर्ड स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव(प्रतिनिधी) : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये आज १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंदी दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी इ. १० वी ची विद्यार्थिनी मनस्वी पाटील हिने आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून हिंदी दिवस का साजरा केला जातो याविषयी माहिती दिली. इ. ५ वी ते १० वी च्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी हिंदी भाषा, भाषेचे साहित्य, भाषेची समृद्धी याविषयी विविध काव्यरचना तसेच मनोगत व्यक्त करून माहिती दिली. यामध्ये इ. १० वी ची श्रेया भावे, मनस्वी पवार, कृपा पांडे, इ. ९ वी चा कुणाल चव्हाण, इ. ८ वी चे हर्षल पाटील, रोहन पवार, अथर्व पांडे, नक्षत्रा पाटील, इ. ५ वी ची जान्हवी पाटील आदी विद्यार्थांनी हिंदी दिनाचे महत्व वर्णन केले. हिंदी विषय शिक्षिका भारती तिवारी यांनी हिंदी भाषेचे विपुल साहित्य व साहित्यिक यांचा परिचय करून दिला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांच्या बद्दल तसेच देशाच्या एकटमतेत हिंदी भाषेची भूमिका याविषयी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य चैताली रावतोळे तर प्रमुख अतिथी म्हणून शाखा व्यवस्थापक जगन गावित व मुख्याध्यापिका नाजनिन शेख होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नर्सरी ते दहावी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इ. १० वी ची विद्यार्थीनी मनस्वी पाटील हिने केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2026 !

August 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
Next Post

मृत्युंजयी लताबाई बाविस्कर यांचा देवकरांकडून सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026

नामर्दासारखे कार्टून दाखवू नका म्हणणाऱ्या पूनम महाजनांना संजय राऊतांनी दिलं उत्तर ; म्हणाले…

January 25, 2022

अमळनेरात श्री मंगळ देव ग्रह मंदिरात उभारली ५१ फुटी महागुढी

April 13, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 मे 2025

May 1, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group