TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मी राजकारणातील कुंभार ! अनेक नेते घडवले म्हणत रावसाहेब दानवेंनी सत्तारांना दिले ‘हे’ आव्हान

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय जनता पार्टीचे नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे यांनी केलेले वक्तव्य सतत चर्चेत असतात. दरम्यान, त्यांनी पुन्हा एक वक्तव्य केलं असून, या वक्तव्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. दानवे यांनी मी राजकारणातील कुंभार असल्याचं म्हटलं आहे. हातातलं मडकं फुटलं की कुंभार रडत नाही. फेकून देतो आणि पुन्हा नवं तयार करतो. मी अनेक नेते तयार केले आहेत, असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

कार्यकर्ता भुईमूगाच्या वेलासारखा पाहिजे, उपटला की गुच्छ

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

आजची परिस्थिती कशी आहे. भाजपा विरोधात सगळे उभे आहेत. हे वर्ष निवडणूकीचं आहे. नगरपंचायतमध्ये आम्ही दाखवून दिलं आहे, असे दानवे यांनी सांगितले. कार्यकर्ता कसा असला पाहिजे, मूळ नाही गाजर नाही हे उपटलं की एकटं निघते. कार्यकर्ता भुईमूगाच्या वेलासारखा पाहिजे, उपटला की गुच्छ, असे दानवे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. रविवारी रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत डब्बा पार्टी केली. बहुतेक कार्यकर्त्यांनी घरून डब्बा आणला होता .

डब्बा पार्टी कार्यक्रमात कोरोना नियमांचा फज्जा उडाला होता

दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या डब्बा पार्टी कार्यक्रमात कोरोना नियमांचा फज्जा उडाला होता. उपस्थित असणाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन केलं नाही. इतकेच नाही तर कार्यक्रमात कुणाच्याही तोंडाला मास्क नव्हता. हे सर्व पाहिल्यानंतर कोरोना नियम राजकारण्यांना नाहीत का? असा प्रश्न उपस्थित राहतो.

दानवेंचं सत्तार यांना आव्हान

सत्तार म्हणतात की मी पंचायत समिती हरलो. आमचे ३ उमेदवार १५ मतांनी पडले. सत्तार यांना सोयगाव मध्ये १५ हजार मतांची आघाडी होती, ती १५ मतांवर आली आहे. हे म्हणतात मी सिल्लोड मधून त्याच्या विरोधात लढावं. आपणे गल्ली में तो हर कोई शेर होता है. त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी लोकसभेला माझ्या विरोधात उभा रहावं. मी तयार आहे, असे थेट आव्हान दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #AbdulSattar#RaosahebDanve

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

बॅन्जो गाडीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू ; धरणगाव पोलिसात चालकविरुद्ध तक्रार दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा तहसीलच्या शासकीय वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची जबर धडक

January 15, 2026

शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी भारत राष्ट्र समिती पार्टी महाराष्ट्रात पाय रोवणार : समाधान बाविस्कर !

May 24, 2023

लोकसभेसाठी मविआची संभाव्य उमेदवारांची यादी समोर ; जळगाव जिल्ह्यातून या दोघांना संधी ?

March 1, 2024

“शिवसेनेनं औरंगजेबी वृत्ती दाखवली” : आशिष शेलार

June 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group